Nestlé Internship Program | नेसले इंटर्नशिप प्रोग्रॅम | दहा हजार रुपयांचे ॲमेझॉन वाउचर + गोल्डन तिकीट | Best Internships 2024 –

Nestlé Internship Program | नेसले इंटर्नशिप प्रोग्रॅम | दहा हजार रुपयांचे ॲमेझॉन वाउचर + गोल्डन तिकीट | Best Internships 2024 –

     आजच्या ब्लॉगमध्ये आपण नेसले इंटर्नशिप प्रोग्रॅम बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नेसले इंटर्नशिप प्रोग्रॅम नक्की कुणासाठी आहे, Nestle internship program चे फायदे काय , किती कालावधीसाठी ही इंटर्नशिप आहे तसेच या इंटर्नशिप साठी अर्ज कसा करायचा जाणून घेऊयात सविस्तर माहिती….

Nestlé Internship Program | नेसले इंटर्नशिप प्रोग्रॅम | दहा हजार रुपयांचे ॲमेझॉन वाउचर + गोल्डन तिकीट | Best Internships 2024 –

Nestlé Internship Program

Nestlé Internship Program | नेसले इंटर्नशिप प्रोग्रॅम

  • नेस्टर्नशिप – नेसले इंटर्नशिप , नेसले हा जगामधील सर्वोत्तम ब्रँड पैकी एक ब्रँड आहे हे सर्वांना माहीतच आहे.
  • स्टर्नशिप हा आठ आठवड्यांचा प्रोग्राम असून यामध्ये लर्निंग चा उत्तम अनुभव येतो तसेच अनुभवी लीडर्सच्या देखरेखी सह वास्तविक जगामधील विविध व्यवसाय प्रोजेक्टचे अनुभव मिळवता येतात तसेच इन्टर्नला स्वतःचे कौशल्य विकसित करण्याची संधी मिळते.
  • तसेच नेस्टर्नशिप केल्यामुळे व्यवसायामधील माहिती मिळते व स्वतःचे कौशल्य वाढवून एक चांगला अनुभव घेता येतो.

Nestlé Internship Features | नेसले इंटर्नशिप प्रोग्रॅमची वैशिष्ट्ये :

नेसले इंटर्नशिपसाठी कालावधी: 8 आठवडे

इन्टर्न शिकेल : अनुभवी उद्योग मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली , वास्तविक जगातील प्रोजेक्टचा अनुभव.

इन्टर्नस कमावता : नेस्लेकडून अनुभवाचे प्रमाणपत्र, रु. १०,००० किमतीचे Amazon व्हाउचर आणि गोल्डन तिकीट मिळवण्याची संधी…

गोल्डन तिकीट नक्की काय आहे ?

  • गोल्डन तिकीट म्हणजे नेस्लेसोबत करिअर घडवण्याची तुमची संधी आहे, असे म्हणता येईल. 
  • गोल्डन तिकीट हे नेस्ले येथे पूर्णवेळ नोकरीच्या संधीसाठी प्लेसमेंट मुलाखत सुरक्षित करण्यामध्ये मदत करते.
  • इंटर्नची कामगिरी, इंटर्नची आवड आणि इंटर्नचा इंटर्नशिप प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर इंटर्नला त्यांच्या गुरूकडून तिकिटासाठी शिफारस मिळू शकते.
  • इंटर्न गोल्डन तिकीट मिळवण्यासाठी आणि जगातील आघाडीच्या FMCG कंपनीमध्ये  करिअर सुरू करण्यास इच्छुक असाल तर त्वरित अर्ज करा.

आपण प्रोग्रॅममध्ये का सामील व्हावे? 

  • एफएमसीजी कंपनीत काम करण्याचे एक्सपोजर मिळेल.
  • ग्रॅज्युएशनपूर्वी करिअरला सुरुवात करता येईल.
  • तुमची दृढता, सर्जनशीलता आणि कल्पकता वाढवण्याची संधी.
  • अनुभवी मेंटोर करून शिकण्याची संधी.
  • नेस्ले इंटर्नशिप प्रोग्रॅम पूर्ण केल्यानंतर जे सर्टिफिकेट मिळते ते रिझ्युम मध्ये ऍड करून आपला रिझ्युम अजून स्ट्रॉंग बनवू शकता.

Available streams and requirements | उपलब्ध स्ट्रिम आणि रिक्वायरमेंट  –

१. सप्लाय चेन : 

शैक्षणिक पात्रता : सप्लाय चेनमध्ये एमबीए किंवा तत्सम विषयातील मास्टर्स.

२. मॅन्युफॅक्चरिंग अँड इंजीनियरिंग :

शैक्षणिक पात्रता: B.Tech, B.E किंवा तत्सम विषयातील मास्टर्स प्राधान्य

३. कॉर्पोरेट फंक्शन्स : 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही संबंधित विषयातील पदवीपूर्व / पदव्युत्तर पदवी – एचआर, लीगल, कॉर्पोरेट वित्त, सस्टनेबिलिटी, जनरल बिजनेस मॅनेजमेंट. 

Nestlé Internship Program Online Application| नेसले इंटर्नशिप प्रोग्रॅम साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?

स्टेप १ : लॉगिन आणि साईन अप

टॅलेंट गेम पोर्टलवरून रजिस्ट्रेशन करा, सर्व माहिती व्यवस्थित भरा.

स्टेप २: ऑनलाइन असेसमेंट 

एप्लीकेशन सबमिट केल्यानंतर ७२ तासांच्या आत गेमीफाइड असेसमेंट टॅलेंट गेम्स पोर्टलवर पूर्ण करा.

स्टेप ३: ऑनबोर्डिंग 

असेसमेंटच्या आधारावर डिसेंबर 2024 पासून सुरू होत असलेल्या नेसले इंटरनॅशनल प्रोग्राम साठी पात्र उमेदवार निवडले जातील. 

Nestlé Internship Program | नेसले इंटर्नशिप प्रोग्रॅम बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.

Nestlé Internship Program | नेसले इंटर्नशिप प्रोग्रॅमसाठी अर्ज करण्याकरता : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment