नमो महारोजगार मेळावा 🎯15 हजार जागांची भरती । 4 वी ते पदवी सर्वांसाठी | New Vacancy 2024 Maharashtra

नमो महारोजगार मेळावा 🎯15 हजार जागांची भरती । 4 वी ते पदवी सर्वांसाठी | NAMO MahaRojgar Melava 2024 | New Vacancy 2024 Maharashtra

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय

महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे तसेच पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकणी जॉब्स आहेत. तुम्ही ४th पास ते पदवी पास असाल तरी सर्वांसाठी अनेक पोस्ट आहेत.
Advertisement

MahaRojgar Melava 2024 कधी, कुठे आणि किती वाजता होणार ?

https://rojgar.mahaswayam.gov.in/ या वेबसाईट वर सध्या जे रोजगार मेळावे आहेत त्यांची नवे जिल्हानुसार दिले आहे. तसेच या website वर तुम्ही तुमच्या ठिकाणानुसार सुद्धा सर्च करू शकतात. त्यांनर तुम्हला त्या रोजगार मेलाव्याबाद्द्ल संपूर्ण माहिती मिळेल जस कि रोजगार मेळाव्याची तारीख, ठिकाण आणि पोस्ट ची नावे व अप्लाय करण्यासाठी लिंक.

तुम्हला काही अडचण आली तर तुम्ही या HELPLINE नंबर वर काल करू शकतात- 18001208040

सध्या सुरु असलेले रोजगार मेळावे-

१. Pandit Dindayal Upadhyay Job Fair sangli

प्लेसमेंट ड्राईव्ह-7 (2023-24) सांगली.

ठिकाण – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगल

प्लेसमेंट ड्राईव्ह-7 (2023-24) सांगली- लिंक

2. Pandit Dindayal Upadhyay Job Fair Satara

ठिकाण- Online

ऑनलाईन रोजगार मेळावा- लिंक

३. नमो विभागीय विशेष महारोजगार मेळावा अहमदनगर

District– Nandurbar, Dhule, Jalgaon, Nashik, Ahmednagar

दिनांक- 28-02-2024 | 29-02-2024

ठिकाण- भिस्तबाग महल शेजारील मैदान, तपोवन रोड, अहमदनगर

नमो विभागीय विशेष महारोजगार मेळावा अहमदनगरलिंक

४. पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा यवतमाळ आँफलाईन

District– Buldana, Akola, Washim, Amravati, Yavatmal

दिनांक- 01-03-2024 | 01-03-2024

ठिकाण-लोकनायक बापूजी अणे महिला महाविदयालय,यवतमाळ,जि.यवतमाळ

रोजगार मेळावा यवतमाळ- लिंक

5. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा – भंडारा

District– Bhandara

दिनांक- 29-02-2024 | 29-02-2024

ठिकाण- मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहापूर ता.जि.भंडारा

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा भंडारालिंक

अश्या प्रकारे तुम्ही लोकेशन सर्च करून तुमच्या जिल्यात जागा आहेत का बघू शकतात online/ ofline अप्लाय करू शकतात

खालील व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे-

जॉईन करा Whatsapp वरhttps://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब

https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment