NFL Recruitment 2024 I नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2024 I Best job opportunities
164 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी ( Management Trainee )आणि ९७ अभियंता ( Engineer ) पदांसाठी NFL भरती ( NFL Recruitment )2024 निघालेली आहे.इच्छुक उमेदवारांनी दोन्ही नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून पात्र असल्यास अभियंता पदे – 11 जून ते 01 जुलै 2024 ,MT पोस्ट – १२ जून ते ०२ जुलै २०२४ ह्या दरम्यान अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती ..
NFL Recruitment 2024 I नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2024
Table of Contents
NFL Recruitment 2024 Important dates I नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती महत्वाच्या तारखा –
नोटिफिकेशन जाहीर झाल्याची तारीख : 11 जून 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 11 जून 2024/12 जून 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जुलै 2024/ 02 जुलै 2024
कट ऑफ तारीख :31 जून 2024
National Fertilizers Limited NFL RecruitmentEngineer Vacancy 2024 I अभियंता ( Engineer ) पदांसाठी एकूण रिक्त जागा :
B.Tech./B.E./B.Sc. Engg. (Fire & Safety/ Fire Technology and Safety) 1 वर्ष अनुभव
सिनियर केमिस्ट केमिकल लॅब
M.Sc. (Chemistry/ Inorganic Chemistry/ Organic Chemistry/ Analytical Chemistry/ Physical Chemistry/ Applied Chemistry/ Industrial Chemistry) 1 वर्ष अनुभव
मटेरियल्स ऑफिसर
B.Tech./ B.E./ B.Sc.Engg. (Mechanical/ Material Science/ Material science & technology/ Material science) 1 वर्ष अनुभव
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी :
१.व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (केमिकल) – उमेदवारांनी केमिकल इंजिनीअरिंग/केमिकल टेक्नॉलॉजी/केमिकल प्रोसेस टेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकी पदवी (B.Tech./B.E./B.Sc. Engg.) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
२.मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल)-उमेदवारांकडे मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील अभियांत्रिकी पदवी (B.Tech./B.E./B.Sc. Engg.) असणे आवश्यक आहे.
३.व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिकल) – उमेदवारांकडे अभियांत्रिकी पदवी (B.Tech./B.E./ B.Sc. अभियांत्रिकी) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी /इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये असणे आवश्यक आहे.
४.मॅनेजमेंट ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन) – उमेदवारांकडे अभियांत्रिकी पदवी (B.Tech./ B.E./ B.Sc. Eng.) इंस्ट्रुमेंटेशन/ इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल/ इन्स्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन/ इंडस्ट्रिअल इंस्ट्रुमेंटेशन /इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलइ मध्ये असणे आवश्यक आहे.
५.मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल लॅब) – उमेदवारांकडे M.Sc केमिस्ट्री / इनऑरगॅनिक केमिस्ट्री / ऑरगॅनिक केमिस्ट्री / ऍनालीटीकल केमिस्ट्री / फिजिकल केमिस्ट्री / अप्लाइड केमिस्ट्री / इंडस्ट्रियल केमिस्ट्री असणे आवश्यक आहे.
६.व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सिव्हिल): उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनीअरिंगमधील अभियांत्रिकी पदवी (B.Tech./B.E./B.Sc. इंजी.) असणे आवश्यक आहे.
७.मॅनेजमेंट ट्रेनी (फायर अँड सेफ्टी) – उमेदवारांनी फायर अँड सेफ्टी/ फायर टेक्नॉलॉजी आणि सेफ्टी या विषयातील इंजिनीअरिंग पदवी (B.Tech/B.E/B.Sc Engg.) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
८. मॅनेजमेंट ट्रेनी (माहिती तंत्रज्ञान) – उमेदवारांनी संगणक विज्ञान अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान मध्ये पूर्ण (B. Tech/ B.E./ B.Sc. Engg.) किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्णवेळ नियमित MCA उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
९.मॅनेजमेंट ट्रेनी (मटेरिअल्स) – उमेदवारांनी मेकॅनिकल/ मटेरियल सायन्स/ मटेरियल सायन्स आणि टेक्नॉलॉजी/ मटेरियल सायन्स आणि इंजिनीअरिंगमध्ये या मध्ये इंजिनीअरिंग (B.Tech./ B.E./ B.Sc.Engg.) पूर्ण केलेली बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.
१०.मॅनेजमेंट ट्रेनी (एचआर) : उमेदवारांनी पूर्णवेळ २ वर्षे पूर्ण वेळ नियमित एमबीए/ पीजी पदवी/ पीजी डिप्लोमा (पीजीडीएम/पीजीडीबीएम)/ इंटिग्रेटेड एमबीए असणे आवश्यक आहे.