NHM Chandrapur Recruitment 2022 |चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

विविध पदांच्या एकूण ११६ जागा

 

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

 

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, दंत, वैद्यकीय अधिकारी आयुष, मानसशास्त्रज्ञ, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार नर्स, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, फील्ड लेव्हल मॉनिटर्स, एसटीएस, समुपदेशक, पॅरा मेडिकल वर्कर, फार्मासिस्ट, डायलिसिस टेक्निशियन आणि क्ष-किरण तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १७,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये मानधन मिळेल.

 

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता –जिल्हा एनएचएम कार्यालय, क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपुर.

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा. 

अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Advertisement

Leave a Comment