गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या १०७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

Advertisement

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कार्यक्रमामध्ये रिक्त असलेली ११ संवर्गातील खालीलप्रमाणे १०७ रिक्त पदे दिनांक २९/०६/२०२३ पर्यंतच्या कालावधीकरीता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्हताप्राप्त इच्छूक उमेदवारांनी Google Form च्या माध्यमातून Online अर्ज भरून ईमेलवर प्राप्त अर्जाची प्रिंट, मुलाचा स्क्रिनॉट व संपूर्ण दस्ताऐवजांसह पदासमोर नमुद दिनांकास बेट मुलाखतीस उपस्थित राहावे.

E-mail-nhmgadchiroli.cs@gmail.com

विविध पदांच्या एकूण १०७ जागा
सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट, वैद्यकिय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदव्यूत्तर), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदवीधर), वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके पदवीधर), ऑडीओलॉजीस्ट, पाठयनिर्देशक, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ पदांच्या जागा 

सर्वसाधारण अटी व शर्ती :-

१) इच्छूक व अर्हताधारक उमेदवारांकडून Google Form Link च्या माध्यमातून Online स्वरुपात अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांनी https://forms.gle/Szvt5d9NKQDJmwRY9 या लिंक चा वापर करावयाचा आहे. सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक १७/०४/२०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरु राहील

2) Google Form Link च्या माध्यमातून Online स्वरूपात अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांच्या ईमेल वर Auto Generated अर्जाची प्रत प्राप्त होईल. सदर अर्जाच्या प्रतीसह उमेदवारांची त्यांचे सर्व आवश्यक कागदपत्राच्या मुळ व स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रती (Self Attested Xerox Copy) आणि शुल्क भरणा केलेल्या पावतीचा स्क्रीनशॉट / फोटो जोडून सदर अर्ज वर दिलेल्या पदनिहाय दिनांकास कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली येथे थेट मुलाखतीकरीता हजर रहावे,

उमेदवारांनी अर्ज सादर करताना त्यांचे अद्यावत असलेले मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी व व्यवहाराचा पत्ता अचुक नोंदवावे. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहिल, याची दक्षता घ्यावी. -३) राजीव (मागास) प्रवर्गातील उमेदवारांनी भरती शुल्क रुपये १००/- व खुल्या ( अमागास) प्रवर्गातील उमेदवारांनी भरती शुल्क रुपये १५०/- इतकी रक्कम वालील विवरणात नमुद बँक खात्यावर ऑनलाईन ( इंटरनेट बँकींग, फोन पे, गुगल पे इत्यादी) अथवा ऑफलाईन स्वरुपात जमा करता येईल. धनादेश (Cheque) अथवा धनाकर्ष (DD) द्वारा शुल्क कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाही. तसेच सदर शुल्क है ना-परतावा राहील.

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली.

मुलाखतीची तारीख – दिनांक १९ ते २१ एप्रिल २०२३ रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version