NMDC Bharti 2025 | 10th Pass, ITI, Diploma Govt Jobs | Apply Now | सरकारी नौकरी 2025
NMDC भरती 2025 | 10वी पास, ITI, डिप्लोमा उमेदवारांसाठी सुवर्णसंधी – 995 पदांसाठी NMDC ट्रेनी भरती
सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) ने 995 ट्रेनी पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती 10वी, ITI, डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. या भरतीची सर्व माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा पुढे सविस्तर दिलेल्या आहेत.
