North Western Railway Bharti I 1791 जागांसाठी उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये भरती I North Western Railway Recruitment 2024 I best job opportunities 2024
उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये 1791 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 10 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
North Western Railway Bharti I 1791 जागांसाठी उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये भरती I North Western Railway Recruitment 2024 I best job opportunities 2024
Table of Contents
North Western Railway Bharti Important dates I उत्तर पश्चिम रेल्वे भरती महत्वाच्या तारखा :
RRC वेबसाइटवर डीटेल नोटिफिकेशन जाहीर झाल्याची तारीख : 06.11.2024
ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख : 10.11.2024
ऑनलाइन अर्ज बंद होण्याची तारीख : 10.12.2024
North Western Railway Recruitment vacancy I उत्तर पश्चिम रेल्वे भरती रिक्त जागा :
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी ( Apprentice )
एकूण रिक्त जागा : 1791
North Western Railway Recruitment Age limit I उत्तर पश्चिम रेल्वे भरती वयोमर्यादा :
उमेदवारांचे वय 15 वर्षे पूर्ण झालेले असावे आणि 10.12.2024 रोजी वयाची 24 वर्षे पूर्ण झालेली नसावी.
उच्च वयोमर्यादा SC/ST उमेदवारांच्या बाबतीत 05 वर्षे, OBC उमेदवारांच्या बाबतीत 3 वर्षे शिथिल आहे.
बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्तीसाठी (PwBD), उच्च वयोमर्यादा 10 वर्षांनी शिथिल आहे.
उच्च वयोमर्यादा माजी सैनिकांसाठी अतिरिक्त 10 वर्षांपर्यंत शिथिल आहे.
North Western Railway Bharti Educational Qualification I उत्तर पश्चिम रेल्वे भरती शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराने 10 वी किंवा समकक्ष परीक्षा 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ITI (इलेक्ट्रिशियन / कारपेंटर / पेंटर / पाइप फिटर / फिटर /डिझेल मेकॅनिक / वेल्डर / टेच्निशियन /मेकॅनिस्ट )
डीटेल शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशन मध्ये वाचावी.
North Western Railway Bharti Application Fee I उत्तर पश्चिम रेल्वे भरती अर्ज फी :
SC/ST/PWD/महिला: फी नाही.
वरील उमेद्वारांव्यतिरिक्त इतर उमेदवारांसाठी : 100/- रुपये.
सूवर्णसंधी
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
https://angel-one.onelink.me/Wjgr/69tcn5ft
https://bit.ly/angleaccountfree
http://t.me/iconik_NN
प्रशिक्षण कालावधी आणि स्टायपेंड
ट्रेनिंग कालावधी आणि स्टायपेंड रेल्वे बोर्डाने वेळोवेळी जारी केलेल्या विद्यमान नियम आणि निर्देशांनुसार असेल.
वसतिगृहात राहण्याची सोय केली जाणार नाही आणि निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान स्वतःची व्यवस्था करावी लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2024
North Western Railway Bharti Notification I उत्तर पश्चिम रेल्वे भरती नोटिफिकेशन :
उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये 1791 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 10 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
North Western Railway Bharti Notification I उत्तर पश्चिम रेल्वे भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
North Western Railway Bharti Online Application I उत्तर पश्चिम रेल्वे भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.
व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |