(NCL Bharti 2024) NCL यांच्या तर्फे 10 वी,इंजिनिअरिंग डिप्लोमा पास उमेदवारांसाठी भरती सुरू झाली आहे . या भरती मध्ये 150 पदे आहेत जे तुमच्या शिक्षणावर अवलंबून आहेत अर्ज तुम्ही ऑनलाइन करू शकता. अर्ज करण्याची म्हणजेच Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट फोरमन (E&T) (ट्रेनी) ग्रेड-C | 09 |
2 | असिस्टंट फोरमन (मेकॅनिकल) (ट्रेनी) ग्रेड-C | 59 |
3 | असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) ग्रेड-C | 82 |
Total | 150 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट: 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश
रोजच्या जॉब अपडेट्स + फ्री कोर्सेस साठी 👇👇👇
🔸 Teligram: https://t.me/iconikMarathimotivation
काही प्रश्न असल्यास मेसेज करा 👇👇👇🔸 / iconik_marathi
Ai tutorials साठी 👇👇👇 🔸 / iconikguide
Fee: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 15 जानेवारी 2024]
🔴 माझ्या तर्फे सर्वकाही मोफत फायदा घ्या 🔴 सुवर्णसंधी😍फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत 👇👇
🔸Angel One- https://tinyurl.com/2gjsavec
🔸Upstox- http://bit.ly/upstockbestdeal
🔸15 हजाराचे कोर्सेस व PDF फ्री- 👇👇 https://t.me/iconikMarathimotivation/…
🔸Best Book for share market study – मराठी पुस्तक – https://amzn.to/30xDELM
जॉईन करा Whatsapp वर | https://whatsapp.com/channel/0029Va5dUWWD38CKDLebrs2j |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |