NTPC Bharti 2025 I नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती I 475 जागांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती I National Thermal Power Corporation Limited Recruitment I NTPC Recruitment 2025 I Best job opportunities 2025
475 जागांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 11 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
NTPC Bharti 2025 I नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती I 475 जागांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती I National Thermal Power Corporation Limited Recruitment I NTPC Recruitment 2025 I Best job opportunities 2025
संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी 65% गुणांसहित आणि एससी /एसटी /PWD: 55% गुणांसहित आणि GATE 2024.
11 फेब्रुवारी 2025 रोजी, 27 वर्षांपर्यंत वय असावे.
एससी / एसटी 5 वर्षांपर्यंत वयोमर्यादा शिथिल आहे.
ओबीसी : 3 वर्षांपर्यंत वयोमर्यादा शिथिल आहे.
जनरल /ओबीसी /ईडब्ल्यूएस : 300/- रुपये.
एससी/एसटी /PWD/ExSM: फी नाही.
475 जागांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 11 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.