NTRO Recruitment 2022 | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२५ जागा

NATIONAL TECHNICAL RESEARCH ORGANISATION

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२५ जागा

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण १२५ जागा
IT प्रोफेशनल्स/इंजिनिअर कंसल्टंट पदांच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सवसितर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

अधिकृत वेबसाईट – LINK

 

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

 

Leave a Comment