Online Writing Jobs I ऑनलाइन रायटींग जॉब्स I Best work from home job opportunities 2024

Online Writing Jobs I ऑनलाइन रायटींग जॉब्स I Best work from home job opportunities

आजच्या ब्लॉग मध्ये आपण अशा एका प्लॅटफॉर्म बद्दल माहिती बघणार आहोत की जो ऑनलाइन रायटींग जॉबच्या ( Online Writing Jobs ) संधी उपलब्ध करतो. चला तर सुरुवात करुयात …

Online Writing Jobs I ऑनलाइन रायटींग जॉब्स I Best work from home job opportunities

Online Writing Jobs

TextRoyal :

  • TextRoyal सोबत फ्रीलॅंस वर्क करून पैसे कमवता येऊ शकतात.
  • TextRoyal सोबत काम करून $0.03 ते $0.05 पर वर्ड (किंवा हयाहूनही अधिक ) इन्कम कमवता येऊ शकते.

तुम्हाला TextTroyal च्या ऑनलाइन रायटींग नोकऱ्या का आवडतील ?

1.फ्री साइनअप :
कोणतीही नोंदणी फी न भरता TextRoyal च्या फ्रीलान्स रायटींग जॉब्स मिळवता येऊ शकतात.

2.साप्ताहिक पेआउट:
क्लायंटने आपल्याकडून पूर्ण झालेले काम स्वीकारताच प्रत्येक लेखासाठी पैसे दिले जातात. $10 कमावल्यानंतर तुमच्यासाठी फंड्ज उपलब्ध असतो.

3.फ्लेक्स टाइम
TextRoyal लेखक त्यांना हवे तेव्हा, त्यांना हवे तिथे, हवे तितक्या वेळा काम करू शकतात.

4.अनेक चोइसेस :

तुमच्या ऑनलाइन रायटींग जॉबची निवड करा. TextRoyal क्लाईंट शोधतात ; कोणत्या क्लाईंटसाठी काम करायचे ते तुम्ही ठरवा.

TextRoyal वर ते कोणत्या प्रकारचे रायटींग जॉब्स देऊ शकतात ?

कंटेंट रायटींग जॉब्स

कॉपी रायटींग जॉब्स

 टेक्निकल रायटींग जॉब्स

 क्रिएटिव रायटींग जॉब्स

 ब्लॉगिंग जॉब्स

 आर्टिकल रायटींग जॉब्स

 ट्रॅवल रायटर जॉब्स

 अॅकडमिक रायटींग जॉब्स

 स्पोर्ट रायटींग जॉब्स

 गेम रायटींग जॉब्स

 कॉमेडी रायटींग जॉब्स

 रेज्युम रायटर जॉब्स

कोणत्या प्रकारचे कंटेंट TextTroyal च्या ऑनलाइन रायटींग जॉब मध्ये करावे लागेल ?

  • SEO कंटेंट
  • आर्टिकल्स
  • अॅकडमिक रायटींग
  • ब्लॉग पोस्ट
  • सोशल मीडिया
  • प्रेस रीलीजेस
  • वेब कंटेंट
  • प्रॉडक्ट डीस्क्रिप्शन
  • कस्टम कंटेंट

TextRoyal का निवडावे ?

100% समाधानाची हमी

ह्यूमन क्वालिटी

कस्टम ऑर्डरस आणि इंटिग्रेशन

SEO ओप्टिमैजेशन

इन्स्टंट ऑर्डरिंग

प्रोफेशनल रायटर्स

डेडिकेटेड प्रोजेक्ट मॅनेजर

यूनिक कंटेंट

कस्टमर रॉयल्टी डीसकाऊंट

प्रोजेक्ट मॅनेजरची डेडिकेटेड टिम

TextRoyal सोबत काम कसे सुरू करावे ?

  • https://textroyal.com/ ह्या वेबसाईट वर जाऊन work वर क्लिक करा.
  • त्या नंतर Apply now वर क्लिक करा.
  • त्या नंतर Login /Sign up वर क्लिक करा.
  • लॉगिन करण्यापूर्वी साइन अप करावे लागेल,साइन अप करण्यासाठी ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकावा लागेल.
  • त्या नंतर 10 एमसीक्यू प्रश्न विचारले जातात,त्या प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी,उत्तरे येत नसल्यास गूगल करू शकतात.
  • 10 एमसीक्यू प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यानंतर Send Review करा.
  • त्या नंतर पुढील काम सुरू कर शकता.

TEXTROYAL WRITING AFFILIATE PROGRAM I TEXTROYAL रायटींग अफिलियट प्रोग्राम :

TEXTROYAL सोबत अफिलियट प्रोग्राम सुरू करू शकता, अफिलियट प्रोग्राम द्वारे सुद्धा चांगली कमाई करू शकता.

टेक्स्टरॉयल अफिलियट प्रोग्राम का सामील व्हावे ?

  • थेट अकाऊंट वर इन्कम जमा होतात :
  • TextRoyal.com अकाऊंट वर रिवेन्यू ग्रो होत राहील.आपली अर्निंग ट्रक करू शकता.
  • टॉप कन्वर्जन रेट
  • डेडिकेटेड अफिलियट मॅनेजर
  • तुमचे कमिशन कॅश-आउट करता येऊ शकते.
  • हाय कमिशन रेट
  • कस्टमर बेस वाढवण्याची संधी

3 सोप्या स्टेप्स :

साइन अप करा :
TextRoyal अफिलियट प्रोग्रामसाठी साइन अप करा.

लिंक्स आणि मटेरियल मिळवा :
लिंक्स, प्रोमो मटेरियल मिळवा आणि TextRoyal ला प्रमोट करा.

तुमचे कमिशन मिळवा :
प्रत्येक परचेससाठी तुमचे कमिशन मिळवा.

टेक्स्टरॉयल अफिलियट कोण बनू शकते?

  • रिव्यू साइट्स
  • पब्लिशेर्स
  • ब्लोगर्स
  • यूटूबर्स
  • कूपन साइट्स
  • आणि इतर सर्व जन

अशा रीतीने TextRoyal सोबत ऑनलाइन रायटींग जॉब (Online Writing Jobs ) करून आणि अफिलियट प्रोग्राम मार्फत अर्निंग करता येऊ शकते

TextRoyal सोबत ऑनलाइन रायटींग जॉब (Online Writing Jobs ) करण्यासाठी : येथे क्लिक करा.

Teaching  Work from home jobs

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment