Pepsico Jobs I मोफत ट्रेनिंग + जॉब | Latest FMCG jobs | new latest jobs | maharashtra vacancy
Pepsico Jobs I मोफत ट्रेनिंग + जॉब | Latest FMCG jobs | new latest jobs | maharashtra vacancy I best job opportunities 2025
Table of Contents

पेप सेल्स स्टार प्रोग्रॅम
पेप सेल्स स्टार हा एक असा प्रोग्रॅमआहे – जो तरुणांसाठी FMCG फील्ड सेल्सच्या एक्साईटिंग जगात एक्सप्लोर करण्यासाठी, शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी एक लाँचपॅड आहे. जर तुम्ही FMCG फील्ड सेल्समध्ये करिअर एक्सप्लोर करण्यास तयार असाल, तर ही तुमच्यासाठी #RiseUp! करण्याची संधी आहे. पेप सेल्स स्टार, कॅम्पस टॅलेंट प्रोग्रामसाठी साइन अप करू शकता.
पेप सेल्स स्टार्स हे एक उत्तम ठिकाण का आहे!
लीड करण्यास तयार आहात?
पेप सेल्स स्टार्स हे सुरुवात करण्याचे ठिकाण का आहे तर….
पेप सेल्स स्टार कोणत्याही स्पेशलायझेशनचा अभ्यास करत असणाऱ्या अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना ही संधी देते.
संधी मिळवण्यासाठी रजिस्टर करा:
- प्रत्यक्ष प्रोजेक्टवर काम करण्याची संधी.
- तुमच्या सेल्स करिअरला सुरुवात करण्याची एक अनोखी संधी
- जॉब मार्केट मध्ये तुम्हाला वेगळे करणारी ओळख
तुमच्यासाठी या मध्ये काय आहे?
७५ पूर्ण-वेळ फील्ड सेल्स जॉब्स
पहिल्या ७५ स्टार्सना पेप्सिको इंडियामध्ये फ्रंटलाइन सेल्स जॉब मिळेल.
पॅप्सिकोसोबत मायक्रो-इंटर्नशिप
टॉप १००० विद्यार्थ्यांना पेप्सिकोसोबत एफएमसीजी सेल्स एक्सप्लोर करण्याची संधी मिळेल.
तुमचे एफएमसीजी सेल्स करिअर तयार करा आणि सर्टिफाइड व्हा.
विद्यार्थ्यांना लाईव्ह वर्कशॉप्समध्ये नेटवर्किंग करण्याची आणि इंडस्ट्री एक्सपर्ट कडून शिकण्याची संधी मिळेल.
पेप सेल्स स्टार: रोडमॅप
एप्रिल २०२५
लाँच दिवस. १४ एप्रिल पुढे (व्हर्च्युअल)
तुमचा पेप सेल्स स्टार प्रवास सुरू करण्यासाठी १६ मे पर्यंत तुमची नोंदणी पूर्ण करा.
मे २०२५
लर्न आणि ग्रो
लाइव्ह वर्क शॉप १७ मे (व्हर्च्युअल)
पेप्सिकोच्या सेल्स इको सिस्टमचा त्यांच्या इंडस्ट्री मधील लीडर्स सह एक्सप्लोर करण्यासाठी लाईव्ह कार्यशाळेत सामील होऊ शकतात.
तुमचे सर्टिफिकेट (व्हर्च्युअल) मिळवा.
वर्कशॉप मधून तुमचे शिकलेले ज्ञान शोकेस करण्यासाठी एक लहान असेसमेंट पूर्ण करा आणि पेप्सिको इंडियाकडून सर्टिफिकेट मिळवा.
जून २०२५
रियल वर्ड एक्सपिरीयन्स
तुमचा मायक्रो-इंटर्नशिप प्रवास सुरू करा. (ऑन-फील्ड, तुमचे शहर) पेप्सिको येथे ७ दिवसांच्या मायक्रो-इंटर्नशिपसह एफएमसीजी सेक्सच्या वास्तविक जगात पाऊल ठेवा. ऑन ग्राउंड संशोधन करा आणि तुमचे इंटर्नशिप प्रमाणपत्र मिळवा.
जुलै २०२५
तुमच्या स्किल्सची टेस्ट घ्या.
असेसमेंट आणि मुलाखत • (व्हर्च्युअल)
पेप्सिको टीमसोबत अंतिम असेसमेंट आणि मुलाखतीसाठी तयार व्हा.
सप्टेंबर २०२५
अंतिम स्पर्धा
टॉप ७५ विद्यार्थ्यांसाठी जागा !. (व्यक्तिगत, गुडगाव) पेप्सिकोसोबत पूर्णवेळ सेल्स ट्रेनी म्हणून तुमचा प्रोफेशनल चाप्टर सुरू करू शकता.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
रजिस्ट्रेशन फी : फी नाही.
सर्टिफिकेट:
- सर्टिफिकेट ऑफ पार्टीसिफिकेशन
- सर्टिफिकेट ऑफ इंटर्नशिप
Pepsico Jobs I पेप सेल्स स्टार प्रोग्रॅम बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या करिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |