आठवड्याला कमवा २४ हजार रु 🎯 विथ प्रूफ । 100% Genuine । कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही । online earning from home in Marathi

आठवड्याला कमवा २४ हजार रु 🎯 विथ प्रूफ । 100% Genuine । कोणतीही इन्व्हेस्टमेंट नाही । online earning from home in Marathi

मित्रांनो तुम्ही जर रेगुलर चांगल्या प्रकारे काम केल तर आठवड्याला तुम्ही 24 हजार रुपयांपर्यंत कमवू शकणार आहात, तेही घरबसल्या. संपूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिली आहे. त्यासोबत संपूर्ण माहिती आणि अप्लाय करण्याची प्रोसेस यावर video बनवला आहे. तो video देखील पाहू शकतात.
Advertisement
Photomath हे असे app आहे जिथे विद्यार्थी त्यांना येत असणाऱ्या maths या विषया संदर्भात कोणतीही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेमचा फोटो काढून स्कॅन करतात त्याचे उत्तर त्यांना मिळत असते. संपूर्ण explationसह सोल्युशन दिले जाते.

Photomath सोबत काम करून पैसे कसे कमवू शकतो.

Photomath सोबत 2 प्रकारे आपण काम करू शकतो. Mathचे प्रॉब्लेम solve करून किंवा जे सोल्युशन आहे ते रिव्ह्यू करून.

Photomath वर math expert व्हायची प्रोसेस.

तुम्हाला सर्वातआधी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुमच अकाऊंट उघडून घ्यायचं आहे. त्यानंतर 2-3 टेस्ट तुमच्या घेतल्या जातील त्यात तुम्हाला पास व्हायचंय. नंतर तुम्हाला mail येईल त्यांनतर तुम्ही पुढची प्रोसेस करू शकतात. आणि as a Math expert म्हणून Photomath वर काम सुरु करू शकतात.

Photomath expert earning in marathi

जे top Photomath experts आहेत ते महिन्याला 300$ डॉलर पर्यंत म्हणजे 24000+ रुपयांपर्यंत दर आठवड्याला earn करतात.

Photomath expert होण्यासाठी लागणारी पात्रता

  • दर आठवड्याला तुमच्याकडे शिल्लक वेळ असेल.
  • Algebra, geometry, calculus, आणि statistics या विषयाचे advanced नॉलेज तुमच्याकडे जर असेल.
  • इंग्रजी भाषा तुम्हाला येत असेल.
Photomath Expert – अप्लाय लिंक

or Apply through App- Link

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment