Post Office Recruitment 2021 | महाराष्ट्र पोस्टमन भरती

Post Office Recruitment 2021
Post Office Recruitment 2021

Post Office Recruitment 2021 | Maharashtra Post Office Bharti 2021 | 10वीं पास | No Exam महाराष्ट्र पोस्टमन भरती 2021 | 2400 जागा । Government job Update । Post office govt job | iconik Marathi Job Update
Advertisement

Post Office Recruitment 2021

Post Office Recruitment Details-

भारतीय डाक विभागाच्या(POST OFFICE ) महाराष्ट्र सर्कल आस्थापनेवरील ग्रामीण
डाक सेवक पदांच्या एकूण २४२८ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

पोस्टमन भरती शैक्षणिक पात्रता –

उमेदवार मान्यताप्राप्त दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.

महाराष्ट्र पोस्टमन भरती वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे.

(इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष आहे.

एसबीआय भरती 2021 | SBI Clerk Recruitment 2021

परीक्षा फीस खालीलप्रमाणे-

खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- परीक्षा फीस आहे.

(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता फीसमध्ये पूर्णपणे सवलत आहे

Apply for Post Office Recruitment in Maharashtra

अर्ज करण्याची तारीख –

दिनांक २६ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येतील.

Maharashtra Post Office Recruitment 2021 फॉर्म भरण्यासाठी

महत्वाच्या वेबसाइट-

Post Office Recruitment- वेबसाइट
Post Office Recruitment- PDF

काही प्रश्न असेल तर मेसेज करा- इंस्टाग्राम
महत्त्वाच्या माहितीसाठी जॉईन- टेलिग्राम ग्रुप 
रोजच्या अपडेटसाठी पहा- युट्युब चॅनल

अश्याच महत्वाच्या माहितीसाठी नक्की जॉईन व्हा !

latest jobs updates in Marath

-धन्यवाद – गुड लक

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version