Punjab and Sind Bank Bharti I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 I Best job opportunities 2024

Punjab and Sind Bank Bharti I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 I Best job opportunities 2024

पंजाब अँड सिंध बँकेमध्ये 213 जागांसाठी भरती निघालेली असून विशेषज्ञ अधिकारी (JMGS-I, MMGS-II, MMGS-III आणि SMGS-IV) या पदांसाठी ही भरती होत आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15 सप्टेंबर 2024  या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती ..

Punjab and Sind Bank Bharti I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 I Best job opportunities 2024

Table of Contents

Punjab and Sind Bank Bharti

Punjab and Sind Bank recruitment vacancy I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 रिक्त जागा :

एकूण रिक्त जागा : 213

क्रमांक पदे जागा
1विशेषज्ञ अधिकारी SMGS-IV  [ Specialist Officer SMGS-IV ]213
2विशेषज्ञ अधिकारी MMGS-III  [ Specialist Officer MMGS-IIl ]
3विशेषज्ञ अधिकारी MMGS-II [ Specialist Officer MMGS-II ]
4विशेषज्ञ अधिकारी JMGS-I [ Specialist Officer JMGS-I ]

Punjab and Sind recruitment Bharti age limit I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 वयोमर्यादा :

क्रमांक पदे वयोमर्यादा
1विशेषज्ञ अधिकारी SMGS-IV  [ Specialist Officer SMGS-IV ]28 – 40 वर्षे
2विशेषज्ञ अधिकारी MMGS-III  [ Specialist Officer MMGS-IIl ]25 -38 वर्षे
3विशेषज्ञ अधिकारी MMGS-II  [ Specialist Officer MMGS-II ]25 – 35 वर्षे
4विशेषज्ञ अधिकारी JMGS-I   [ Specialist Officer JMGS-I ]20 -32 वर्षे

Punjab and Sind Bank Bharti Educational qualification I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 शैक्षणिक पात्रता :

पदवीधर असणे आवश्यक आहे,परंतु पंजाब आणि सिंध बँक भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली विशिष्ट स्ट्रीमसाठी / प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशन मध्ये तपशीलवार दिलेली आहे.

Punjab and Sind Bank recruitment Selection Criteria I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 निवड प्रक्रिया :

  • आयटी मॅनेजर पद वगळता सर्व पदांसाठी :
  • रिटन टेस्ट
  • शॉर्ट लिस्टिंग
  • इंटरव्ह्यु
  • आयटी मॅनेजर साठी :
  • गेट स्कोर वर आधारित शॉर्ट लिस्टिंग
  • इंटरव्ह्यु

Punjab and Sind Bank Bharti Application fee I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 अर्ज फी :

सामान्य, EWS, OBC : 850 रुपये + लागू कर + पेमेंट गेटवे चार्जेस

SC/ST/PWD : 100 रुपये + लागू कर + पेमेंट गेटवे फी

Punjab and Sind Bank Bharti Salary I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 सॅलरी :

क्रमांक पदे सॅलरी
1विशेषज्ञ अधिकारी SMGS-IV  [ Specialist Officer SMGS-IV ]Rs. 102300-2980/4-114220-3360/2-120940
2विशेषज्ञ अधिकारी MMGS-III  [ Specialist Officer MMGS-IIl ]Rs. 85920-2680/5-99320-2980/2-105280
3विशेषज्ञ अधिकारी MMGS-II  [ Specialist Officer MMGS-II ]Rs. 64820-2340/1-67160-2680/10-93960
4विशेषज्ञ अधिकारी JMGS-I   [ Specialist Officer JMGS-I ]Rs. 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920

Punjab and Sind Bank Bharti Notification I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 नोटिफिकेशन :

पंजाब अँड सिंध बँकेमध्ये 213 जागांसाठी भरती निघालेली असून विशेषज्ञ अधिकारी (JMGS-I, MMGS-II, MMGS-III आणि SMGS-IV) या पदांसाठी ही भरती होत आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15 सप्टेंबर 2024  या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

Punjab and Sind Bank Bharti Notification I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

Punjab and Sind Bank Bharti Application I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment