PMC CMYKPY Bharti I पुणे महानगरपालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 681 जागांसाठी भरती I Pune Municipal Corporation Mukhyamantri – Yuva Karya Prashikshan Yojana I best job opportunities 2024

PMC CMYKPY Bharti I पुणे महानगरपालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 681 जागांसाठी भरती I Pune Municipal Corporation Mukhyamantri – Yuva Karya Prashikshan Yojana I best job opportunities 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 681 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  30 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती..

PMC CMYKPY Bharti I पुणे महानगरपालिकेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 681 जागांसाठी भरती I Pune Municipal Corporation Mukhyamantri – Yuva Karya Prashikshan Yojana
Advertisement

Table of Contents

PMC CMYKPY Bharti

PMC CMYKPY Bharti vacancy I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती रिक्त जागा :

एकूण रिक्त जागा : 681

पदे : युवा प्रशिक्षण पदे

PMC CMYKPY recruitment educational qualification I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती शैक्षणिक पात्रता :

बारावी,आयटीआय,डिप्लोमा,पदवीधर,पदव्युत्तर पदवी पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे,डीटेल महितीसाठी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे,लिंक पुढे देत आहोत.

PMC CMYKPY recruitment Age limit I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती वयोमर्यादा :

किमान 18 ते कमाल 35 वर्षे

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पत्ता: 

पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे.

तरी इच्छुक उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या संबंधित खात्यामध्ये अथवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला, शिवाजीनगर, पुणे येथे पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या खालील नमुन्यामध्ये माहिती भरून मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे.

१. प्रशिक्षणासाठी उपलब्ध पद व वि‌द्यावेतन माहिती

२. प्रशिक्षणाची नोंदणी माहिती नमुना

३. घोषणापत्र नमुना

४. प्रशिक्षणार्थीने सादर करावयाचा नमुना

PMC CMYKPY Bharti required documents (Documents required to be attached with candidate registration application)I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती आवश्यक कागदपत्रे :

  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
  • अधिवासी दाखला / दहावी पास प्रमाणपत्र / जन्मदाखला या पैकी एक प्रमाणपत्र
  • रद्द केलेला चेक ( Cancelled cheque )
  • आधार कार्ड

PMC CMYKPY Bharti Salary I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती विद्यावेतन :

12 वी पास : 6000 रुपये

आयटीआय /पदविका : 8000 रुपये

पदवी /पदव्युत्तर : 10,000 रुपये

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कालावधी : 6 महीने

PMC CMYKPY Bharti Notification I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती नोटिफिकेशन :

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 681 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  30 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत होणार्‍या भरतीमध्ये कोणती पदे भरली जाणार आहेत,कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे हे जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे,पुढे लिंक दिली आहे.

PMC CMYKPY Bharti Notification I मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

वरील नोटिफिकेशन मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या भरतीसाठी आवश्यक असणारा फॉर्म आणि नमूना दिलेलेय आहे ,अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरून अर्ज घेऊन दिलेल्या पत्त्यावर समक्ष उपस्थित राहायचे आहे.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment