Punjab and Sind Bank Bharti I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 I 100 जागांसाठी पंजाब अँड सिंध बँकेमध्ये भरती I best job opportunities 2024
पंजाब अँड सिंध बँकेमध्ये 100 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाहकायचे आहे पात्र उमेदवार 31 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Punjab and Sind Bank Bharti I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 I 100 जागांसाठी पंजाब अँड सिंध बँकेमध्ये भरती I best job opportunities 2024
Table of Contents
Punjab and Sind Bank Bharti I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024
पदांचे नाव : अप्रेंटीस (Apprentice)
एकूण रिक्त जागा : 100
Punjab and Sind Bank recruitment Educational Qualification I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवीधर असणे किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
- अप्रेंटीसला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे म्हणजेच स्थानिक भाषा लिहता येणे,वाचता येणे,बोलता येणे आणि समजणे.
- अप्रेंटीसने 8वी /10वी /12वी किंवा पदवीमध्ये स्थानिक भाषा शिकल्याचे मार्कशीट / प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- पोस्ट ग्रॅजुएट उमेदवार अप्रेंटीसशीपसाठी पात्र नाही.
- 1 वर्ष किंवा त्याहून अधिक अनुभव असलेले उमेदवार पात्र नाही.
- परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराने 5 वर्षे पूर्ण केलेले नसावे.
Punjab and Sind Bank Bharti Age limit I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 वयोमर्यादा
किमान वयोमर्यादा : 20 वर्षे
कमाल वयोमर्यादा : 28 वर्षे
भारत सरकारने जारी केलेल्या नियमानुसार एससी/एसटी/ओबीसी /पीडब्ल्यूबीडी प्रवर्गासाठी वयोमर्यादा मधे सूट आहे.
Punjab and Sind Bank recruitment Application fee I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 फी
- General/EWS/OBC: 200/- रुपये. + टॅक्सेस + पेमेंट गेटवे चार्जेस
- SC/ST/PWD: 100/- रुपये. + टॅक्सेस + पेमेंट गेटवे चार्जेस
Punjab and Sind Bank recruitment important dates I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 महत्वाच्या तारखा
पंजाब आणि सिंध बँक अपरेंटिस भरती 2024 नोटिफिकेशन जाहीर झाल्याची तारीख : 16 ऑक्टोबर 2024
पंजाब आणि सिंध बँक अपरेंटिस ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख : 16 ऑक्टोबर 2024
पंजाब अँड सिंध बँक अपरेंटिस भरती 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख : 31 ऑक्टोबर 2024
Punjab and Sind Bank Bharti Notification I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 नोटिफिकेशन
पंजाब अँड सिंध बँकेमध्ये 100 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाहकायचे आहे पात्र उमेदवार 31 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Punjab and Sind Bank Bharti Notification I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
Punjab and Sind Bank Bharti Stipend I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 स्टायपेंड :
9000 रुपये दरमहा.
Punjab and Sind Bank Bharti Online Application I पंजाब अँड सिंध बँक भरती 2024 अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : येथे क्लिक करा.
| जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
| जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
| मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
| आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
| ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
| युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |