Raigad DCC Bank Bharti I 200 जागांसाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती I रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती I Raigad District Central Co-operative Bank Recruitment 2024
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 200 जागांसाठी लिपिक (Clerk) या पदासाठी भरती निघालेली असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …
Raigad DCC Bank Bharti I 200 जागांसाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती I रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती I Raigad District Central Co-operative Bank Recruitment 2024
590 रुपये.
1.वेबसाइट वर अर्ज भरण्या साठीचा कालावधी : दि. १४ ऑगस्ट २०२४ ते ५ सप्टेंबर २०२४
2. ऑनलाईन परिक्षा शुल्क स्विकारण्याचाची अंतिम तारीख : दि. ५ सप्टेंबर २०२४
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 200 जागांसाठी लिपिक (Clerk) या पदासाठी भरती निघालेली असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.