RBI Grade B Bharti 2025 | सॅलरी- ₹55,900 ते ₹1,20,000 | Grade B 2025 Notification | संपूर्ण माहिती

RBI Grade B Bharti 2025 | सॅलरी- ₹55,900 ते ₹1,20,000 | Grade B 2025 Notification | संपूर्ण माहिती

RBI Grade B Bharti 2025 संक्षिप्त ओळख

भारताच्या मध्यव hoppasं बँकReserve Bank of India (RBI) ने Grade B अधिकारी भरती २०२५ साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यात १२० जागा उपलब्ध केल्या आहेत — General (83), DEPR (17), आणि DSIM (20) विभागांसाठी

Advertisement

एकूण जागा

  • एकूण पदे – 120
    • General: 83
    • DEPR: 17
    • DSIM: 20

RBI Grade B Bharti 2025 महत्वाच्या तारखा

  • अधिसूचना प्रसिद्ध: 10 सप्टेंबर 2025
  • ऑनलाईन अर्ज सुरू: 10 सप्टेंबर 2025
  • अर्जाची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025 (सायं. 6 वाजेपर्यंत)
  • Phase-I परीक्षा (General): 18 ऑक्टोबर 2025
  • Phase-I परीक्षा (DEPR/DSIM): 19 ऑक्टोबर 2025
  • Phase-II परीक्षा (General): 6 डिसेंबर 2025
  • Phase-II परीक्षा (DEPR/DSIM): 7 डिसेंबर 2025

RBI Grade B Bharti 2025 अर्ज प्रक्रिया

  • अर्ज फक्त RBI च्या अधिकृत वेबसाईटवर करता येईल.
  • ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून फोटो, सही, थंब इम्प्रेशन व हस्तलिखित डिक्लरेशन अपलोड करावे.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी पूर्वावलोकन (Preview) करून खात्री करावी.

अधिकृत वेबसाईट

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

RBI Grade B Bharti 2025 अर्ज फी

  • General / OBC: ₹850
  • SC / ST / PwBD: ₹100

RBI Grade B Bharti 2025 परीक्षा पॅटर्न

Phase-I (Prelims)

  • General Awareness – 80 प्रश्न (80 गुण)
  • Reasoning – 60 प्रश्न (60 गुण)
  • English – 30 प्रश्न (30 गुण)
  • Quantitative Aptitude – 30 प्रश्न (30 गुण)
  • एकूण: 200 प्रश्न, 200 गुण, वेळ – 120 मिनिटे
  • Negative marking: प्रत्येक चुकीसाठी 0.25 गुण वजा

Phase-II (Mains)

  • Economic & Social Issues (ESI)
  • Finance & Management (F&M)
  • English (descriptive)
  • एकूण: 300 गुण, वेळ – 270 मिनिटे
  • Objective व Descriptive दोन्ही प्रकारचे प्रश्न

बुक्स साठी येथे क्लिक करा
१. Link
२.Link

मागच्यावर्षीच्या प्रश्नपत्रिका येथे क्लिक करा

सर्व बँकेच्या परीक्षा तैयारी साठी – येथे क्लिक करा

अंतिम निवड प्रक्रिया

  • Final Merit = Phase-II (300 गुण) + Interview (75 गुण) = एकूण 375 गुण
  • Phase-I फक्त पात्रता ठरवण्यासाठी (qualifying) असते, अंतिम गुणांमध्ये मोजले जात नाहीत.

👉 अर्ज करण्यासाठी RBI च्या अधिकृत वेबसाइटवरील Opportunities@RBI या विभागात जाऊन “Recruitment of Officers in Grade B – 2025” या लिंकवर क्लिक करून अर्ज करता येईल.

Intelligence Bureau Recuitment 2025 | इंटेलिजन्स ब्युरो (IB) सुरक्षा सहाय्यक (मोटर ट्रान्सपोर्ट) भरती 2025 | १० वी पाससाठी सुवर्णसंधी

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version