RBI Recruitment 2022 | भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३०३ जागा

भारतीय रिजर्व बँक (RBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ३०३ जागा
अधिकारी ग्रेड बी, सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा

 

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi  महतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २८ मार्च २०२२  ते दिनांक १८ एप्रिल २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment