RBI Recruitment 2025 | Officer Grade A/B (Specialist Officer) भरती | Reserve Bank of India 2025

RBI Recruitment 2025 | Officer Grade A/B (Specialist Officer) भरती | Reserve Bank of India 2025

Reserve Bank of India 2025 साठी Grade A आणि B Officer (Specialist Officer) पदांच्या 28 रिक्त जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया, पात्रता, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, शिक्षण पात्रता इत्यादींवर संपूर्ण मराठी मध्ये खाली दिलेली आहे जर तुमचं बँकेत जॉब करण्याचं स्वप्न असेल तर तुम्ही हि संधी सोडू नका . याआधी पण SBI PO ,IBPS PO, IBPS SO,बँक ऑफ बडोदा साठी लोकल बँक ऑफिसर या पोस्टसाठी भरती निघाली आहे आणि याची संपूर्ण माहिती आपली वेबसाईट वर दिलेली आहे

📅 RBI Recruitment 2025 Officer Grade A/B भरती अत्यावश्यक तारीखांची वेळापत्रक (Exam Time Table)
तारीख


अधिसूचना प्रकाशित 11 जुलै 2025
ऑनलाइन अर्ज सुरु 11 जुलै 2025
ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 31 जुलै 2025 (सायंकाळी 6 वाजता)
परीक्षा दिनांक (Phase‑I) 16 ऑगस्ट 2025

🎓 RBI Officer Grade A & B 2025 शिक्षण पात्रता (Education Qualification)

पदाचे नावआवश्यक शिक्षण
Legal Officer (Grade B)LLB (50% – 45% आरक्षित वर्गांसाठी) + किमान 2 वर्षांचा अनुभव
Manager (Technical‑Civil) (Grade B)B.E./B.Tech Civil (60%, 55% रिज़र्व) + किमान 3 वर्ष अनुभव
Manager (Technical‑Electrical) (Grade B)B.E./B.Tech Electrical/Electrical & Electronics (60%) + किमान 3 वर्ष अनुभव
Assistant Manager (Rajbhasha) (Grade A)MA Hindi/अनुवाद + Bachelor’s मध्ये English; अनुभव आवश्यक नाही
Assistant Manager (Protocol & Security) (Grade A)Ex‑Defense Officer, किमान 10 वर्ष Commissioned Service

📌 RBI Recruitment 2025 पदसंख्या (Vacancy Details)

पदरिक्त जागा
Legal Officer (Grade B)5
Manager (Technical‑Civil)6
Manager (Technical‑Electrical)4
Assistant Manager (Rajbhasha)3
Assistant Manager (Protocol & Security)10
एकूण28

🎂 reserve bank of india bharti 2025 वयोमर्यादा (Age Limit)

पदवयोमर्यादा (01‑07‑2025)
Legal Officer (B)21–32 वर्षे; LLM +3 वर्ष, PhD +5 वर्ष
Manager (Civil/Electrical)21–35 वर्षे
Asst. Manager (Rajbhasha)21–30 वर्षे; PhD holders 32 वर्षे
Asst. Manager (Protocol & Security)25–40 वर्षे

💰 RBI Recruitment 2025 अर्ज फी (Application Fee)

  • General/OBC/EWS: ₹600 + 18% GST
  • SC/ST/PwBD: ₹100 + 18% GST
  • RBI Staff: शून्य (मुक्त)

📝RBI Officer Grade A & B 2025 निवड प्रक्रिया (Selection Process)

  1. ऑनलाइन टेस्ट (Objective) – विषयानुसार विभागानुसार
  2. Descriptive परीक्षा – Legal/Engineering वर्णनात्मक लेखन
  3. इंटरव्ह्यू / संभाषण – अंतिम टप्पा

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

RBI Officer Grade A B भरती २०२५ अधिकृत लिंक

Reserve bank of india recuitment 2025 अधिकृत वेबसाईट

Reserve bank of india recuitment 2025 अधिकृत अप्लाय लिंक

💡 RBI Recruitment 2025 अतिरिक्त माहिती

  • लाभ आणि सविस्तर माहिती: पदांसाठी सविस्तर कुशलता, परीक्षा स्वरूप, पॅनेल, लक्ष्य अभ्यास क्रम आदी अधिकृत अधिसूचना PDF वाचणे अत्यावश्यक आहे.
  • अर्ज कसा करावा: https://www.rbi.org.in → Opportunities@RBI → Online Registration. आवश्यक दस्तऐवज (फोटो, स्वाक्षरी, अनुभव पुरावा इ.) अपलोड करावेत
  • जागा मर्यादा: योग्य उमेदवारांच्या उपलब्धतेनुसार बदलू शकतात.
  • अलर्नेटिव्ह अभ्यास: Phase I ‑ Multiple Choice; Phase II ‑ Quantitative/Descriptive; इंटरव्ह्यू – व्यक्तिमत्व, विषय ज्ञान.

✅ RBI Recruitment 2025 निष्कर्ष

Reserve Bank of India Recruitment 2025 मध्ये Grade A आणि B (Specialist Officer) साठी 28 जागा भरली जात आहेत. अर्ज प्रक्रिया 11–31 जुलै 2025, Phase‑I तारीख 16 ऑगस्ट 2025 आहे. पात्रता आणि वयोमर्यादेच्या तपशीलांसहित अर्ज कसे करायचे ते वरील सारिणी व परिच्छेदांमध्ये दिले आहे. मनस्वी तयारीसाठी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

जर तुम्हाला बँक ऑफ बडोदा लोकल बँक ऑफिसर साठी अप्लाय करायचं असेल तर खाली याचा संपूर्ण ब्लॉग दिलेला आहे तुम्ही याची माहिती वाचू शकता २४ जुलै हि अप्लाय करण्याची शेवटची तारीख असणार आहे

जर तुम्हाला ibps so भरती २०२५ साठी अप्लाय करायचं असेल तर खाली याचा संपूर्ण ब्लॉग दिलेला आहे तुम्ही याची माहिती वाचू शकता २१ जुलै हि अप्लाय करण्याची शेवटची तारीख असणार आहे

जर तुम्हाला IBPS PO भरती २०२५ साठी अप्लाय करायचं असेल तर खाली याचा संपूर्ण ब्लॉग दिलेला आहे तुम्ही बघू शकता

Leave a Comment