BHARAT HEAVY ELECTRICALS LIMITED (BHEL) मध्ये Artisan Grade IV साठी 550 पदांची भरती सुरू आहे. यासाठी पात्रता काय असणार आहे , परीक्षा फी किती असणार आहे , शैक्षणिक अट, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया व सर्व माहिती मराठीमध्ये खाली दिलेली आहे . पर्मनंट सरकारी नोकरीची हि संधी असणारे जर तुम्हाला यामध्ये करिअर करायचं असेल तर हि संधी सोडू नका .
📢 BHARAT HEAVY ELECTRICALS LIMITED (BHEL) Artisan Recruitment 2025
BHEL (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) ने 2025 साली Artisan Grade IV पदांसाठी 550 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ही एक सुवर्णसंधी आहे ज्यात ITI पात्र उमेदवारांना केंद्रीय सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे.
📋 BHEL Recuitment 2025एकूण जागा:
🔹 550 Artisan Grade-IV पदे
🏭 पदाचे नाव व श्रेणी:
पदाचे नाव
ग्रेड
एकूण पदे
Artisan (Fitter)
IV
176
Artisan (Welder)
IV
97
Artisan (Electrician)
IV
65
Artisan (Machinist)
IV
104
Artisan (Turner)
IV
51
Artisan (Foundryman)
IV
04
Electronics Mechanic IV 18
🎓 शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने ITI (NCVT/SCVT) पास असणे आवश्यक आहे. खालील ट्रेडमधील उमेदवार पात्र ठरतील:
Q1. ही भरती फक्त ITI उमेदवारांसाठी आहे का? होय, केवळ ITI (NCVT/SCVT) पास उमेदवारच पात्र आहेत.
Q2. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन असेल? परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन CBT स्वरूपात होईल.Q3. महिला उमेदवार अर्ज करू शकतात का? हो, महिला उमेदवार पात्र असतील तर अर्ज करू शकतात
जर तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला असेल, तर कृपया तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर BHEL बद्दल अधिक माहिती किंवा syllabus किंवा जाहिरात बघायची असेल परीक्षा स्वरूप पाहिजे असेल तर BHEL यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.याची संपूर्ण माहिती PDF त्याच्या वेबसाईट वर आहे.