RCFL Bharti 2025 I राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती I 74 जागांसाठी राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये भरती I Rashtriya Chemicals and Fertilizers Limited- RCF Ltd. Recruitment I RCFL Recruitment 2025 I Best jobs

RCFL Bharti 2025 I राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती I 74 जागांसाठी राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये भरती I Rashtriya Chemicals and Fertilizers Limited- RCF Ltd. Recruitment I RCFL Recruitment 2025

74 जागांसाठी राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

RCFL Bharti 2025 I राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती I 74 जागांसाठी राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये भरती I Rashtriya Chemicals and Fertilizers Limited- RCF Ltd. Recruitment I RCFL Recruitment 2025

Table of Contents

RCFL Bharti 2025 Vacancy I राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1ऑपरेटर ट्रेनी (Chemical)54
2बॉयलर ऑपरेटर ग्रेड III03
3ज्युनियर फायरमन ग्रेड II02
4नर्स ग्रेड II01
5टेक्निशियन ट्रेनी (Instrumentation)04
6टेक्निशियन (Electrical) ट्रेनी02
7टेक्निशियन (Mechanical) ट्रेनी08
एकूण 74

RCFL Bharti 2025 Educational Qualification I राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती शैक्षणिक पात्रता

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1ऑपरेटर ट्रेनी (Chemical)UGC/AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून पूर्णवेळ आणि नियमित B.Sc. (रसायनशास्त्र) पदवी, ज्यामध्ये B.Sc. पदवीच्या कोणत्याही ३ वर्षांच्या अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र हा विषय समाविष्ट असेल आणि अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) म्हणजेच AO(CP) ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT) परीक्षा उत्तीर्ण असावी.
B.Sc.(रसायनशास्त्र) पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर AO(CP) ट्रेडमध्ये NCVT पूर्ण करणे आवश्यक आहे.
 किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2बॉयलर ऑपरेटर ग्रेड IIIएसएससी परीक्षा उत्तीर्ण आणि स्टीम बॉयलर्स संचालक आणि अध्यक्षांनी संबंधित राज्य सरकारच्या परीक्षक मंडळाला दिलेले द्वितीय श्रेणीचे बॉयलर अटेंडंट म्हणून पात्रतेचे प्रमाणपत्र.
2 वर्षे अनुभव
3ज्युनियर फायरमन ग्रेड IIराज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, सरकारी संस्था (SFTC) / भारत सरकार मान्यताप्राप्त कडून, 6 महिन्यांचा पूर्णवेळ फायरमन प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह SSC.
01 वर्ष अनुभव
4नर्स ग्रेड IIयूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून एचएससी + जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीचा ३ वर्षांचा अभ्यासक्रम.
किंवा
यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून नियमित आणि पूर्णवेळ बी.एस्सी. (नर्सिंग) पदवी.
2 वर्षे अनुभव
5टेक्निशियन ट्रेनी (Instrumentation)बी.एस्सी. (फिजिक्स ), NCVT इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट ) किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
6टेक्निशियन (Electrical) ट्रेनीUGC/AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून (इलेक्ट्रिकल/संलग्न शाखा) अभियांत्रिकी/तंत्रज्ञान या विषयात पूर्णवेळ आणि नियमित तीन वर्षांचा डिप्लोमा.
7टेक्निशियन (Mechanical) ट्रेनीUGC/AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून (मेकॅनिकल/संलग्न शाखा) अभियांत्रिकी/तंत्रज्ञान या विषयात पूर्णवेळ आणि नियमित तीन वर्षांचा डिप्लोमा.

*सविस्तर शैक्षणिक पात्रता पुढे नोटिफिकेशन देत आहोत त्यातून तपासावी.

RCFL Bharti 2025 Age limit I राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती वयोमर्यादा

1 फेब्रुवारी 2025 रोजी,

  1. ऑपरेटर ट्रेनी (Chemical): SC/ST: 35 वर्षांपर्यंत, OBC: 33 वर्षांपर्यंत
  2. बॉयलर ऑपरेटर ग्रेड III: ST: 35 वर्षांपर्यंत
  3. ज्युनियर फायरमन ग्रेड II: ST: 34 वर्षांपर्यंत
  4. नर्स ग्रेड II: SC: 36 वर्षांपर्यंत
  5. टेक्निशियन ट्रेनी (Instrumentation): ST: 35 वर्षांपर्यंत
  6. टेक्निशियन (Electrical) ट्रेनी: SC/ST:35 वर्षांपर्यंत
  7. टेक्निशियन (Mechanical) ट्रेनीSC/ST:35 वर्षांपर्यंत, OBC: 33 वर्षांपर्यंत

RCFL Bharti 2025 Application fee I राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती अर्ज फी

ओबीसी : 700/- रुपये

SC/ST/ExSM/महिला: फी नाही.

RCFL Bharti 2025 Salary I राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती सॅलरी

पदे सॅलरी
ऑपरेटर ट्रेनी (Chemical)Rs.22,000 to Rs.60,000
बॉयलर ऑपरेटर ग्रेड IIIRs.20,000 to Rs.55,000
ज्युनियर फायरमन ग्रेड IIRs.18,000 to Rs.42,000
नर्स ग्रेड IIRs.22,000 to Rs.60,000
टेक्निशियन ट्रेनी (Instrumentation)Rs.22,000 to Rs.60,000
टेक्निशियन (Electrical) ट्रेनीRs.22,000 to Rs.60,000
टेक्निशियन (Mechanical) ट्रेनीRs.22,000 to Rs.60,000

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

RCFL Bharti 2025 Notification I राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती नोटिफिकेशन

74 जागांसाठी राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

RCFL Bharti 2025 Notification I राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

RCFL Bharti 2025 Online Application I राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version