Reliance jio work from home jobs | रिलायन्स जिओ वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची संधी | work from home jobs | Best job opportunities 2024 –
आजच्या ब्लॉगमध्ये रिलायन्स जिओ तर्फे ज्या वर्क फ्रॉम होम नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
Reliance jio work from home jobs | रिलायन्स जिओ वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची संधी | work from home jobs | Best job opportunities 2024 –
Table of Contents
१. Reliance Jio is Hiring For Customer Service-Blended process | कस्टमर सर्विस ब्लेंडेड प्रोसेस Reliance jio work from home jobs –
0 – 3 वर्षे
रिक्त पदे : 50
सॅलरी : ₹ 2-2.5 लाख P.A
ठिकाण : नवी दिल्ली
- भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीचा भाग होण्याची संधी या निमित्ताने मिळतआहे.
- उत्कृष्ट इंग्रजी मौखिक आणि लिखित कम्युनिकेशन स्किल्स कंपनी शोधत आहे.
- कृपया तुमचे रेझ्युमे शेअर करण्यापूर्वी संपूर्ण पोस्ट काळजीपूर्वक वाचा.
- घरातून कायमस्वरूपी काम करण्याची संधी.
प्रोसेस:- ब्लेंडेड प्रोसेस (चॅट किंवा ईमेलमध्ये इनबाउंड तसेच आउटबाउंड कॉल यांचा समावेश.
रिक्वायरमेंट्स –
– उमेदवाराकडे उत्तम इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स असावे.
– उमेदवाराकडे वॉन पेपर सहा महिन्यांचा बीपीओ एक्सपिरीयन्स असणे आवश्यक आहे. ( नॉन व्हॉइस किंवा व्हॉइस )
– ग्रॅज्युएट किंवा अंडरग्रॅज्युएट फ्रेशर्स ज्यांच्याकडे उत्तम इंग्लिश कम्युनिकेशन स्किल आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.
– अर्जदाराकडे लॅपटॉप आणि चांगले ब्रॉडबँड कनेक्शन असावे.
इतर तपशील:
- 6 दिवस काम 1 रोटेशनल वीक ऑफ
- रोटेशनल शिफ्ट (रात्रीच्या शिफ्टचाही समावेश आहे)
- 9 तास काम
पगार- 2.7 LPA पर्यंत (अनुभवाच्या आधारावर)
वयाचा निकष- १८ ते ४० वर्षे
रेझ्युमे पूर्ण पत्त्यासह अपडेट केले आहेत याची खात्री करा. वरील ओपनिंग काळजीपूर्वक वाचा आणि पदासाठी अर्ज करा.
इच्छुक अर्जदार त्यांचे बायोडेटा 8850669517 वर डीएम करू शकतात.
मुलाखतीची वेळ – सकाळी 10 ते 6:30 पर्यंत
रिगार्डस ,
वैष्णवी परब.
Reliance Jio is Hiring For Customer Service-Blended process | कस्टमर सर्विस ब्लेंडेड प्रोसेस याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : इथे क्लिक करा.
सूवर्णसंधी
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
https://angel-one.onelink.me/Wjgr/69tcn5ft
https://bit.ly/angleaccountfree
http://t.me/iconik_NN
२.Sales Executive | सेल्स एक्झिक्यूटिव्ह Reliance jio work from home jobs –
कंपनीचे नाव – जिओ
अनुभव : 0 – 1 वर्षे
रिक्त पदे : 20
सॅलरी : ₹ 3-4 लाख P.A
ठिकाण – नवी मुंबई, मुंबई (सर्व एरिया)
आवश्यक उमेदवार प्रोफाइल:
- उत्तीर्ण होण्याचे वर्ष: 2024/25 उत्तीर्ण B.A/B.com/BMS/BBA पदवीधर.
- इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेत उत्कृष्ट संभाषण कौशल्य.
- प्रेझेंटेबल, उत्साही, लवचिक, आउटवर्ड फोकस आणि टारगेट ओरिएंटेड.
- संगणक आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस (एक्सेल, वर्ड आणि पॉवरपॉइंट) वापरण्यात प्रवीण असणे आवश्यक आहे.
शिक्षण –
कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये B.A, कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये B.Com, कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये B.B.A/ B.M.S. असणे आवश्यक आहे.
Sales Executive | सेल्स एक्झिक्यूटिव्ह यासाठी अर्ज करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी: इथे क्लिक करा.
३. Jio Customer Associate | जिओ कस्टमर असोसिएट Reliance jio work from home jobs –
कंपनीचे नाव – जिओ
3 महिने कालावधी.
1 महिन्याच्या आत सुरू होईल.
4 रिक्त पदे आहेत.
ठिकाण – पुणे (वकिल नगर)
अनपेड
शिक्षण – कोणताही पदवीधर आवश्यक आहे.
रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी –
- डेटा मॅनेजमेंट
- डेटा हँडलिंग
- बि टू बी डेटा हँडलिंग
डेटा एन्ट्री –
इनपुट ऍक्युरेटली देणे, विविध डेटाबेस मध्ये डेटा अपडेट आणि मेंटेन करणे.
डेटा व्हलिडेशन –
डेटा अॅक्युरसी व्हेरिफाय करणे, डेटा क्लिनिंग कंप्लिटनेस आणि कन्सिस्टन्सी
Jio Customer Associate | जिओ कस्टमर असोसिएट याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अशाप्रकारे रिलायन्स जिओ मध्ये वर्क फ्रॉम होम नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. जर उमेदवार नोकरीसाठी दिलेल्या पात्रतेमध्ये व्यवस्थित बसत असेल तर या पदासाठी नक्कीच अर्ज करू शकतात.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |