Reliance Jobs 2025 | freshers jobs | diploma jobs 2025 I Best job opportunities 2025
आजच्या ब्लॉग मध्ये Reliance या कंपनी मार्फत नोकरीच्या ज्या संधी उपलब्ध झाल्या आहेत त्या बद्दल जाणून घेऊयात ..
Reliance Jobs 2025 | freshers jobs | diploma jobs 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents

रोल :
सोलर बिझनेस, रिलायन्स न्यू एनर्जीसाठी डिप्लोमा इंजिनिअर प्रशिक्षणार्थींसाठी भरती
Reliance Jobs 2025 Eligibility | रिलायन्स जॉब्स पात्रता
- इंजीनीरिंग डिप्लोमा
- स्पेशलायजेशन : इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इन्स्ट्रुमेंटेशन
- उत्तीर्णतेची टक्केवारी: ५५% आणि त्याहून अधिक
- अॅक्टिव backlogs नाहीत
- ३ वर्षात डिप्लोमा निश्चित वेळेत पूर्ण करणे
Reliance recruitment 2025 Selection Process | रिलायन्स जॉब्स प्रक्रिया
स्टेज 1 : रजिस्ट्रेशन प्रोसेस
स्टेज 2 : ऑनलाइन असेसमेंट
- टेक्निकल
- अनॅलिटिकल स्किल्स
- इंग्लिश
स्टेज 3: मुलाखत
Reliance recruitment 2025 registration | रिलायन्स जॉब्स रजिस्ट्रेशन
रजिस्ट्रेशन करून आणि ऑनलाइन असेसमेंट चाचणी देऊन पुढे जा. चाचणीमध्ये ७५ प्रश्न असतील जे १ तासाच्या आत पूर्ण करायचे आहेत.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
Reliance Jobs 2025 | रिलायन्स जॉब्स बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |