Remote jobs | Work from home job opportunities| घरबसल्या काम करण्याची संधी..
आजच्या ब्लॉगमध्ये आपण असे काही रिमोट जॉब (Remote jobs ) बघणार आहोत की ज्यासाठी शिक्षणाची अट नाही मग दहावी झालेली असू बारावी झालेली असो तरीही हे काम करता येऊ शकते फक्त यासाठी बेसिक कम्प्युटर नॉलेज असणे आवश्यक आहे. हे काम करून 600 रुपये दर तासाला कमाई करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.
हल्ली आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच एआय सगळीकडेच वापरले जात आहे. आणि बऱ्याच ठिकाणी एआय व्हाईस सर्च टूल वापरले जाते मार्केटमध्ये त्याची डिमांड सुद्धा आहे परंतु ठिकठिकाणी विविध स्थानिक भाषा बोलल्या जातात, या भाषेतून ए आय ला ट्रेन करण्यासाठी ह्यूमन बिंगची आवश्यकता असते. ज्यावेळी एखाद्या व्यक्ती द्वारे ती भाषा ऐकली जाते त्यावेळी जेव्हा इतर व्यक्ती त्या टूलला त्या भाषेमध्ये प्रश्न विचारतो तेव्हा ते त्या टूलला कळू शकते , तसेच ज्यावेळी लेखी स्वरूपामध्ये AI ला काही विचारले जाते, त्याचे उत्तर स्थानिक भाषेमध्ये योग्यरीत्या देता येणे AI साठी आवश्यक आहे. अशा प्रकारचे काम (Remote jobs करण्यासाठी Outlier.AI
Table of Contents
Outlier.AI –
– यांच्याकडे 40000 पेक्षा जास्त एक्सपर्ट्स आहेत, तर 3.4M असाइन्मेंट्स आहेत.
– आपण प्रेशर असलो तरी यांच्यासोबत जोडू शकतो किंवा Math,Chemistry,Law,History,Coding,Data Science यामध्ये अनुभवी असलो तरीसुद्धा यांच्याशी जोडू शकतो.
Outlier.AI यांच्यामार्फत असलेल्या नोकरीच्या काही संधी | Remote Jobs opportunities –
१ . Remote AI Training for Marathi Writers | रिमोट एआय ट्रेनिंग फॉर मराठी रायटर्स –
तुम्हाला चांगले लेखक बनण्यासाठी AI मॉडेल्सना ट्रेन करण्यात मदत करण्यात इंटरेस्ट असेल तर ही तुमच्यासाठी संधी आहे.
हे कसे वर्क करते:
– त्यांच्याकडे अनेक ओपन प्रोजेक्ट आहेत जिथे ते उत्कृष्ट लेखक होण्यासाठी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यात मदत करण्यासाठी प्रतिभावान असे लेखक शोधत आहेत.
– आपण त्यांच्या सर्व प्रोजेक्टवर रिमोट वर्क करू शकतो.
– तास फ्लेक्झिबल असतात, त्यामुळे जेव्हा तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल तेव्हा तुम्ही काम करू शकता.
– सुरू असलेल्या प्रोजेक्ट मधून तुमची कमाई दर आठवड्याला पाठवली जाते.
यामध्ये पुढील प्रमाणे काम करावे लागू शकते :
– जनरेटिव्ह एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी मराठी प्रोजेक्टमध्ये विविध लेखनावर काम करावे लागेल.
– तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करू शकता त्यांची काही उदाहरणे: AI मॉडेलद्वारे तयार केलेल्या रिस्पॉन्सेसची सेरीज रँक करणे, दिलेल्या विषयावर आधारित त्या विषयावर एक छोटी कथा लिहणे,एआय मॉडेलद्वारे तयार केलेला मजकूर वस्तुस्थितीनुसार अचूक आहे की नाही हे बघणे.
पात्रता:
ही पात्रता असणे आवश्यक नाही! तुम्ही यापैकी काहीही करू शकत असल्यास तुम्ही अर्ज करावा.
– प्रोफेशनल ट्रान्सलेटर
– ह्युमॅनिटीज क्षेत्रात किंवा लेखनाशी संबंधित क्षेत्रात अंडरग्रेजुएट प्रोग्रामची एनरोलमेंट किंवा कम्प्लिशन
– क्रिएटिव्ह लेखनाशी संबंधित ग्रॅज्युएट प्रोग्रॅम मध्ये एनरोलमेंट किंवा कम्प्लिशन
– व्यावसायिक लेखनाचा अनुभव (कॉपीराइटर, पत्रकार, टेक्निकल लेखक, संपादक इ.)
कमाई आणि कालावधी:
मूळ वेतन दर: प्रति तास $5-$30 पासून
लोकेशन: रिमोट (जागतिक स्तरावर)
ड्युरेशन : प्रोजेक्ट लेन्थ, फ्लेक्झिबल तासांवर अवलंबून बदलू शकते
Remote AI Training for Marathi Writers | रिमोट एआय ट्रेनिंग फॉर मराठी रायटर्स याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि यासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.
२.Remote AI Trainer for Hindi Writers | रिमोट एआय ट्रेनर फॉर हिंदी रायटर्स –
तुम्हाला चांगले लेखक बनण्यासाठी AI मॉडेल्सना ट्रेन करण्यात मदत करण्यात इंटरेस्ट असेल तर ही तुमच्यासाठी संधी आहे.
हे कसे वर्क करते:
– त्यांच्याकडे अनेक ओपन प्रोजेक्ट आहेत जिथे ते उत्कृष्ट लेखक होण्यासाठी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यात मदत करण्यासाठी प्रतिभावान असे लेखक शोधत आहेत.
– आपण त्यांच्या सर्व प्रोजेक्टवर रिमोट वर्क करू शकतो.
– तास फ्लेक्झिबल असतात, त्यामुळे जेव्हा तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल तेव्हा तुम्ही काम करू शकता.
– सुरू असलेल्या प्रोजेक्ट मधून तुमची कमाई दर आठवड्याला पाठवली जाते.
यामध्ये पुढील प्रमाणे काम करावे लागू शकते :
– जनरेटिव्ह एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी हिंदी प्रोजेक्टमध्ये विविध लेखनावर काम करावे लागेल.
– तुम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करू शकता त्यांची काही उदाहरणे: AI मॉडेलद्वारे तयार केलेल्या रिस्पॉन्सेसची सेरीज रँक करणे, दिलेल्या विषयावर आधारित त्या विषयावर एक छोटी कथा लिहणे,एआय मॉडेलद्वारे तयार केलेला मजकूर वस्तुस्थितीनुसार अचूक आहे की नाही हे बघणे.
पात्रता:
ही पात्रता असणे आवश्यक नाही! तुम्ही यापैकी काहीही करू शकत असल्यास तुम्ही अर्ज करावा.
– प्रोफेशनल ट्रान्सलेटर
– ह्युमॅनिटीज क्षेत्रात किंवा लेखनाशी संबंधित क्षेत्रात अंडरग्रेजुएट प्रोग्रामची एनरोलमेंट किंवा कम्प्लिशन
– क्रिएटिव्ह लेखनाशी संबंधित ग्रॅज्युएट प्रोग्रॅम मध्ये एनरोलमेंट किंवा कम्प्लिशन
– व्यावसायिक लेखनाचा अनुभव (कॉपीराइटर, पत्रकार, टेक्निकल लेखक, संपादक इ.)
कमाई आणि कालावधी:
मूळ वेतन दर: प्रति तास $5-$7.50 पासून
लोकेशन: रिमोट (जागतिक स्तरावर -Remote jobs )
ड्युरेशन : प्रोजेक्ट लेन्थ, फ्लेक्झिबल तासांवर अवलंबून बदलू शकते
Remote AI Trainer for Hindi Writers | रिमोट एआय ट्रेनर फॉर हिंदी रायटर्स (Remote jobs ) याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि यासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.
Outlier.AI यांच्यामार्फत इतरही अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत त्या जाणून घेण्याकरता : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |