Remote Jobs from Home | पर्मनंट घरबसल्या काम फ्री लॅपटॉप । पगार 35 हजार | वर्क फ्रॉम होम जॉब | Work from home jobs 2024 | Best work from home job opportunities 2024
आजच्या ब्लॉगमध्ये Sprinto या कंपनीतर्फे जे जॉब अपडेट्स आलेले आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत, जे जॉब उपलब्ध आहेत ते आपण रिमोट पद्धतीने वर्क फ्रॉम होम ( Work from home jobs )करू शकतो.
Remote Jobs from Home | पर्मनंट घरबसल्या काम फ्री लॅपटॉप । पगार 35 हजार | वर्क फ्रॉम होम जॉब | Work from home jobs 2024 | Best work from home job opportunities 2024
Advertisement
Table of Contents
Sprinto बद्दल थोडक्यात –
– स्प्रिंटो हे एक लीडिंग प्लॅटफॉर्म आहे जे इन्फॉर्मेशन सेक्युरिटी कंपलाईन्स ऑटोमेट करते.
– Sprinto कडे 200+ कर्मचाऱ्यांची टीम आहे आणि 75+ देशांमधील 1000+ ग्राहकांना मदत करत आहेत.
– स्प्रिंटोला टॉप इन्व्हेस्टमेंट पार्टनर Accel, ELEVATION आणि Blume Ventures द्वारे निधी दिला जातो.
Market Research Executive – Remote | मार्केट रिसर्च एक्झिक्यूटिव्ह I Remote Jobs from Home
– Sprinto मार्केट रिसर्च एक्झिक्यूटिव्ह च्या शोधामध्ये आहे की जी त्यांना प्रायमरी आणि सेकंडरी रिसर्च करण्यासाठी मदत करू शकेल.
– मार्केट रिसर्च एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी त्यांना अशी व्यक्ती हवी आहे की जी सर्व डेटा, ट्रेंड्स आणि इंडस्ट्री मधील स्ट्रॅटेजी हे सर्व एनालाईज करू शकेल.
रिस्पॉन्सिबिलिटी –
– अकाउंट्स / कंपन्या ओळखण्यासाठी व्हायबल मार्केट आणि इंडस्ट्री एनालिसिस करणे.
– हव्या असणाऱ्या टारगेट मार्केट सह सॉलिड डेटाबेस जनरेट करणे त्यामध्ये अकाउंट्स, इंडस्ट्री, संबंधित कॉन्टॅक्टस तसेच त्यांची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन अशा गोष्टींचा समावेश असेल.
– SDR ला त्यांच्या कॅम्पेनसाठी इच्छित डेटाबेससह मदत करणे.
– मंथली आणि क्वाटरली टार्गेट पूर्ण करणे.
– त्यांच्या ऑफरची वैशिष्ट्ये समजून घेतल्यानंतर त्यांना टार्गेट बाजारपेठेमध्ये मॅप करणे.
– विशिष्ट प्रदेशातील अकाउंट्स/कंपन्या आणि विशिष्ट संपर्क ओळखण्यासाठी सक्रियपणे काम करणे.
– टीमच्या गरजा काय आहेत हे समजून घेण्यासाठी टिमसोबत संवाद साधणे.
– तयार केलेल्या डेटाबेसवर अहवाल तयार करा आणि विक्री, वाढ वर्किंग टीम सोबत जवळून कार्य करणे.
आवश्यकता :
– प्रायमरी आणि सेकंडरी रिसर्चची मूलभूत माहिती आवश्यक आहे.
– Excel, LinkedIn आणि Sales Navigator, Apollo, Rocket Reach, Lusha, Traxcn, Hubspot किंवा Outplay इत्यादी टूल्स सोबत कार्य करण्याचे ज्ञान.
– चांगले तोंडी आणि लेखी संवाद कौशल्य.
– व्यक्ती शिकण्यास इच्छुक असणे आवश्यक आहे आणि रिझल्ट निर्माण करण्याचा प्रुव्हन ट्रॅक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे.
फायदे –
- रिमोट फर्स्ट पॉलिसी
- फ्लेक्झिबल तासांसह 5 दिवस काम
- ग्रुप वैद्यकीय विमा (पालक, जोडीदार, मुले)
- ग्रुप अपघात कव्हर
- कंपनी स्पॉन्सर्ड डिव्हाइस
- शैक्षणिक प्रतिपूर्ती धोरण ( Education Reimbursement Policy )
Market Research Executive – Remote | मार्केट रिसर्च एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी अप्लाय करण्यासाठी आणि याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.
Sprinto मार्फत इतरही जॉब उपलब्ध आहेत ,ते बघण्यासाठी : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |