RITES Apprentice Bharti 2024 I 223 जागांसाठी RITES लिमिटेड मध्ये भरती I Rail India Technical and Economic Service Ltd recruitment I RITES Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities 2024

RITES Apprentice Bharti 2024 I 223 जागांसाठी RITES लिमिटेड मध्ये भरती I Rail India Technical and Economic Service Ltd recruitment I RITES Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities 2024

RITES लिमिटेड मध्ये 223 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  25 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती …

RITES Apprentice Bharti 2024 I 223 जागांसाठी RITES लिमिटेड मध्ये भरती I Rail India Technical and Economic Service Ltd recruitment I RITES Apprentice Recruitment 2024 I Best job opportunities 2024

RITES Apprentice Bharti

RITES Apprentice Bharti 2024 vacancy I RITES लिमिटेड भरती रिक्त जागा

`

क्रमांक पदे रिक्त जागा
1पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice )141
(इंजीनीरिंग ग्रॅजुएट : 112
non इंजीनीरिंग ग्रॅजुएट : 29)
2डिप्लोमा अप्रेंटिस ( Diploma Apprentice )36
3ट्रेड अप्रेंटिस (ITI)/Trade Apprentice 46
एकूण 223

RITES Apprentice Bharti 2024 Educational Qualification I RITES लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता

सर्वसाधारण / EWS साठी एकूण 60% असावे
आणि SC/ST/OBC(NCL)/PwBD साठी एकूण 50% गुण असावे.

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice )इंजीनीरिंग ग्रॅजुएट : B.E/B.Tech/ B.Arch ( 4 वर्षे फुल टाइम डिग्री )
non इंजीनीरिंग ग्रॅजुएट : BA/BBA/B.Com/B.Sc /BCA ( 3 वर्षे फुल टाइम डिग्री )
2डिप्लोमा अप्रेंटिस ( Diploma Apprentice )3 वर्षे फुल टाइम इंजिनिरिंग डिप्लोमा
3ट्रेड अप्रेंटिस (ITI)/Trade Apprentice आयटीआय पास आऊट फुल्ल टाइम

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

RITES Apprentice Bharti 2024 Stipend I RITES लिमिटेड भरती 2024 स्टायपेंड :

क्रमांक पदे स्टायपेंड
1पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice )14,000 रुपये (4500 रुपयांच्या डीबीटीसह)
2डिप्लोमा अप्रेंटिस ( Diploma Apprentice )12,000 रुपये (4000 रुपयांच्या डीबीटीसह)
3ट्रेड अप्रेंटिस (ITI)/Trade Apprentice 10,000 रुपये

RITES Apprentice Bharti 2024 Age limit I RITES लिमिटेड भरती वयोमर्यादा :

कट ऑफ तारखेनुसार उमेदवारांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली नाहीत.(कट-ऑफ तारीख 06.12.2024 आहे)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2024

RITES Apprentice Bharti 2024 Notification I RITES लिमिटेड भरती नोटिफिकेशन :

RITES लिमिटेड मध्ये 223 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार  25 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

RITES Apprentice Bharti 2024 Notification I RITES लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

ट्रेड अप्रेंटिस: Apply Online

पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस (Graduate and Diploma Apprentice):  येथे क्लिक करा.

ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) :   येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज ( Online Application ): येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट ( Official Website ) : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment