Rojgar Melava In Sambhajinagar | संभाजीनगर येथे विविध क्षेत्रातील ११८८ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा.

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ११८८ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी आपले ऑनलाईन नाव नोंदणी करून मुलाखतीसाठी शनिवार,

 

दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी ‘शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्टेशन रोड, औरंगाबाद’ येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

वेळ – सकाळी 10:00 वाजता.

 

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

Leave a Comment