भारतीय रेल्वेत 9,144 पदांची मेगा भरती 2024 | RRB Technician Recruitment 2024…
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड (RRB) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 9144 तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन जारी केले आहे. भारतीय रेल्वेने टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल ( Technician Grade 1 Signal ) आणि टेक्निशियन ग्रेड 3 ( Technician Grade 3 ) ह्या पदांसाठी बंपर रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 9 मार्च 2024 पासून सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल 2024 आहे. पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवार अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात आर आर बी टेक्निशन रिक्रुटमेंट ( RRB Technician Recruitment 2024 ) बद्दल अधिक माहिती…
Table of Contents
आर आर बी टेक्निशन रिक्रुटमेंट ( RRB Technician Recruitment 2024 )
RRB Technician Recruitment 2024 Notification –
रेल्वे विभागात तंत्रज्ञ ( Technician ) बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. उमेदवार खालील लिंकवर क्लिक करून RRB तंत्रज्ञ नोटिफिकेशन PDF डाउनलोड करू शकता.
आर आर बी टेक्निशन रिक्रुटमेंट पदे व इतर माहिती :
पदाचे नाव | जागा |
टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल ( RRB Technician Grade 1 Signal ) | 1092 |
टेक्निशियन ग्रेड 3 ( Technician Grade 3 ) | 8051 |
एकूण जागा | 9144 |
RRB Technician Recruitment 2024- Important Dates | महत्त्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची सुरुवातीची तारीख : 9 मार्च 2024
अर्ज सुरू होण्याची शेवटची तारीख : 8 एप्रिल 2024
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा.
RRB Technician Recruitment 2024 Application Fee | RRB तंत्रज्ञ भर्ती 2024 अर्ज फी –
१. अनुसूचित जाती / जमाती / माजी सैनिक / पीडब्ल्यूडी / महिला / ट्रान्सजेंडर / अल्पसंख्याक / आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी : रु. 250/-
(हे शुल्क रु. 250/- CBT मध्ये दिसल्यावर, लागू असल्याप्रमाणे बँक शुल्क वजा करून परत केले जाईल.)
२. इतर श्रेणी ( Other categories) : रू.500/-
(रु.500/- च्या या शुल्कापैकी, 400/- रुपयांची रक्कम CBT मध्ये दिसल्यावर, बँक शुल्क वजा करून परत केली जाईल.)
RRB Technician Education Qualification | शैक्षणिक पात्रता : –
१.टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल ( RRB Technician Grade 1 Signal ) –
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स / कम्प्युटर सायन्स / माहिती तंत्रज्ञान / इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात बॅचलर ऑफ सायन्स किंवा B.Sc. in a combination of any sub-stream of basic streams of फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान/इंस्ट्रुमेंटेशन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून (किंवा)
ब) वरील बेसिक्स स्ट्रीम्स मध्ये किंवा वरीलपैकी कोणत्याही बेसिक स्ट्रीम्स कॉम्बिनेशनमध्ये तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा
(किंवा) वरील बेसिक्स स्ट्रीम्स मध्ये किंवा वरीलपैकी कोणत्याही बेसिक स्ट्रीम्स कॉम्बिनेशनमध्ये अभियांत्रिकीची पदवी”…
२. टेक्निशियन ग्रेड 3 ( Technician Grade 3 ) –
NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त संस्थांमधून मॅट्रिक/एसएसएलसी प्लस आयटीआय फोर्जर आणि हीट ट्रीटर/फाऊंड्रीमन/पॅटर्न मेकर/मोल्डर (रिफ्रॅक्टरी) च्या व्यापारात. (किंवा) मॅट्रिक/एसएसएलसी अधिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला कायदा प्रशिक्षणार्थी संबंधित ट्रेडमध्ये….
RRB तंत्रज्ञ वयोमर्यादा (1/07/2024) :
RRB तंत्रज्ञ नोटिफिकेशन मध्ये नमूद केल्याप्रमाणे, किमान वयोमर्यादा 18 वर्षे असून दोन्ही पदांसाठी कमाल वय वेगळी आहे.
1. तंत्रज्ञ ग्रेड 1 सिग्नल पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 36 वर्षे आहे.
2. तंत्रज्ञ ग्रेड 3 वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे.
आर आर बी टेक्निशियन सिलेक्शन प्रोसेस –
तीन स्टेजेस आहेत ,त्या पुढील प्रमाणे :
१. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ( Computer Based Test )
२. डॉक्युमेंट वेरिफिकेशन ( Document Verification )
३. मेडिकल एक्झामिनेशन ( Medical Examination )
आर आर बी टेक्निशियन सॅलरी स्ट्रक्चर :
पदाचे नाव | 7 व्या सीपीसी मध्ये पे लेवल | इनिशिअल पे |
टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल | लेवल 5 | 29,200/- रुपये |
टेकनिशन ग्रेड 3 | लेवल 2 | 19,900/- रुपये |
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |