सारस्वत बँक अंतर्गत विविध पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/
शैक्षणिक पात्रता – (1) कोणत्याही शाखेतील पदवी. (2) 01 वर्ष अनुभव
वयाची अट – 30 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई & पुणे.
एकूण जागा – 300
पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021 आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/