₹25हजार प्रतिवर्ष 🎯LIC विद्याधन स्कॉलरशिप | 10वी ते PG सर्वांसाठी | Scholarship for college students 2023

LIC HFL Vidyadhan Scholarship 2023

LIC HFL Scholarship for college students 2023 कार्यक्रमाबद्दल-

LIC HFL विद्याधन शिष्यवृत्ती 2023 हा LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL) चा भारतातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी CSR उपक्रम आहे. इयत्ता 11वी ते पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना सक्षम करणे हे शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत, विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या पातळीनुसार INR 25,000 पर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल.

एकूण ३ प्रकारच्या स्कॉलरशिप आहे

  1. LIC HFL Vidyadhan Scholarship for Class 10 passed students 2023

ligibility

2. LIC HFL Vidyadhan Scholarship for Graduation 2023

Eligibility

3. LIC HFL Vidyadhan Scholarship for Post-Graduation 2023

Eligibility

अप्लाय करायची शेवटची तारीख- 30-Sep-2023

अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही.
परीक्षा नाही, तुम्ही पात्र असाल तर शॉर्ट लिस्ट होता व नंतर इंटरव्हिए मग स्कॉलरशिप बँकेत जमा होते

Documents कोण-कोणते कागदपत्र लागता-

अप्लाय करण्यासाठी लिंक- Website

Join Telegram channelClick Here
Join Group intagramClick here

watch full video for college students scholarship-

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version