HDFC बढते कदम स्कॉलरशिप-scholarship

HDFC बढते कदम स्कॉलरशिप 2022-23 | पहिली ते पदवी सर्वांसाठी | latest scholarship for 2022 23 | latest private scholarship

HDFC  बढते कदम स्कॉलरशिप 2022-23 | पहिली ते पदवी सर्वांसाठी | latest scholarship for 2022 23 | latest private scholarship
HDFC बढते कदम स्कॉलरशिप 2022-23 | पहिली ते पदवी सर्वांसाठी 

 

Advertisement
एचडीएफसी बँक परिवर्तन्स ईसीएस स्कॉलरशिप 2022-23
विस्तृत माहिती: एचडीएफसी बँकेद्वारे इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले गेले आहेत. ही स्कॉलरशिप समाजातील वंचित घटकांतील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी आहे.
पात्रता/ निकष: ही स्कॉलरशिप फक्त भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. विद्यार्थी हे, इयत्ता 1 ते 12, डिप्लोमा, अंडरग्रॅजुएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट (प्रोफेशनल आणि नॉन- प्रोफेशनलअभ्यासक्रमांसह) स्तरावरील कोणत्याही इयत्तांमध्ये शिक्षण घेत असले पाहिजेत. अर्जदारांनी त्यांची मागील पात्रता परीक्षा किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे. ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षात घडून आलेल्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटाचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे ते शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत आणि त्यांना शिक्षण सोडण्याचा धोका आहे, अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
पुरस्कार आणि पारितोषिके: 75,000 रुपयांपर्यंत
शेवटची तारीख: 31-08-2022
अर्ज कसा करावा: ऑनलाईन अर्ज करा.
आवेदन करण्यासाठी लिंक: www.b4s.in/ikm/HEC12

 

 

एचडीएफसी बढते कदम स्कॉलरशिप 2022-23
विस्तृत माहिती: एचडीएफसी बढते कदम स्कॉलरशिपचे उद्दिष्ट हे, वंचित पार्श्वभूमीतील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. ही स्कॉलरशिप 11-12 इयत्तेमधील अशा विद्यार्थ्यांसाठी खुली आहे, जे पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत आणि स्पर्धात्मक परीक्षेचे प्रशिक्षण घेत आहेत.
पात्रता/ निकष:
  • असे भारतीय विद्यार्थी, जे सध्या इयत्ता 11 ते अंडरग्रॅजुएट (सामान्य आणि व्यावसायिक) पर्यंत शिक्षण घेत आहेत.
  • इयत्ता 11-12 मध्ये शिकत असलेले, पदवीपूर्व अभ्यासक्रम, डिप्लोमा / आईटी, आणि व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करत असलेले अपंग विद्यार्थी.
  • एखाद्या मान्यताप्राप्त कोचिंग संस्थेत एनईईटी, जेईई, सीएलएटी आणि एनआईएफटी सारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणारे उमेदवार.
  • मागील वर्ग किंवा बोर्ड परीक्षांमध्ये किमान 60% गुण (कोचिंग विद्यार्थ्यांना 80%) मिळालेले असावेत (टीप: अपंग विद्यार्थ्यांसाठी किमान गुण आवश्यक नाहीत).
  • अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, सर्व स्त्रोतांकडून 6,00,000 रुपयांपेक्षा कमी असावे (अपंग विद्यार्थ्यांसाठी, ते 8,00,000 रुपयांच्या खाली असावे).
  • कोणत्याही प्रकारच्या संकटातून जात असलेल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचा विशेष विचार केला जाईल (एकल पालक, अनाथ, कुटुंबातील दुर्धर आजार इ.).
पुरस्कार आणि पारितोषिके: 1,00,000 रुपयांपर्यंत
शेवटची तारीख: 30-09-2022

Full details video-

Advertisement

Leave a Comment