शेअर मार्केट फ्री कोर्स मराठी | Share market free courses in marathi

शेअर मार्केट मधून पैसे कसे कमवायचे | How to earn money with share market

मित्रांनो अनेक लोकांना शेअर मार्केट मधून पैसे कमवायचे असतात ते गुंतवणूक करायला सुरुवात करतात पण त्यांना दर वेळेस लॉसच होत असतो. लोकांचे पैसे जास्त करून लॉस होण्यामागचे कारण हेच आहे कि, लोक कोणताही अभ्यास न करता शेअर मार्केट मध्ये येतात आणि गुंतवणूक करतात त्यामुळे शेअर मार्केट तुम्ही बेसिक पासून तर ऍडव्हांस लेव्हल पर्यंत शिकून जर गुंतवणूक करतात प्रत्येक विषयातील बारीक गोष्टींचा अभ्यास तुम्हाला असेल तर खूप कमी चान्स असेल कि तुम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवलेला पैसा लॉस मध्ये जाईल.

Advertisement

शेअर मार्केट कसे शिकावे | How to learn share market in marathi

तुम्हाला शेअर मार्केट शिकण्यासाठी अनेक पर्याय आहेत, तुम्ही युट्युब वरून शिकू शकतात, कोर्सेस मधून शिकू शकतात, काही पुस्तक आहेत किंवा ई-बुक आहेत, काही ठिकाणी ऑफलाईन कोचिंग असतात जिथे शेअर मार्केट शिकवले जाते. पण Elearnmarkets हे एक असे platform आहे जिथे शेअर मार्केट मधील अनुभवी लोकांनी तयार केलेले कोर्सेस उपलब्ध असतात काही paid असतात काही फ्री असतात पण खाली दिलेले काही असे महत्त्वपूर्ण कोर्स जे तुम्ही १००% फ्री मध्ये शिकू शकणार आहात. आणि नक्कीच तुम्हाला तिथून फायदा होईल.

शेअर मार्केट फ्री कोर्स | Share market free course in Marathi

1) सरल स्टॉक मार्केट कोर्स (STOCK MARKET COURSE FOR BEGINNERS)

कोर्सची भाषा – हिंदी

2) Candlestick Course | कैंडलस्टिक विश्लेषण की मूल बातें

कोर्सची भाषा – हिंदी

3) Mutual Fund Guide for beginners | म्युचुअल फंड के लिए शुरुआती गाइड

कोर्सची भाषा – हिंदी

4) शेअर मार्केटचे अजून फ्री कोर्सेस पाहिजे असल्यास टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version