गव्हर्नमेंट इंटर्नशिप, शिकत असतांना कमवा 10 हजार रुपये महिना | Government internship for social media, graphic designing/video editing work
मित्रांनो Ministry of Electronics & Information Technology यांच्या अंतर्गत काम करणारी संस्था National institute of Electronics & Information Technology या संस्थे अंतर्गत internship भरती निघाली आहे internship साठी तुम्ही application करू शकतात. याठिकाणी तुम्हाला शिकायला सुद्धा मिळेल आणि जॉब रेडी तुम्ही येथे होऊन certificate मिळवू शकतात.
Advertisement
Advertisement
पदांची नावे – Social media, Graphic Designing/Video Editing, Projects
वयोमर्यादा – 25 वर्षापर्यंत
स्टायपेंड – 10 हजार महिना
Internship कालावधी – 3 ते 6 महिने
अर्ज करण्याची प्रक्रिया – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 9 डिसेंबर 2022
शैक्षणिक पात्रता –
कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर. मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graphic
Designing/Video Editing या क्षेत्रात degree किंवा diploma पूर्ण केलेले किंवा शिकत असलेले.
अर्ज करण्याचा पत्ता –
National Institute of Electronics & Information Technology (NIELIT)
NIELIT Bhawan, Plot No. 3, PSP Pocket, Institutional Area, Sector – 8, Dwarka, New Delhi – 110077
ऑफिशियल जाहिरात पाहण्यासाठी – क्लिक करा
अर्ज करण्याच्या फॉर्म pdf साठी – क्लिक करा
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम
Advertisement