महाराष्ट्र राखीव पोलीस बल चतुर्थ श्रेणी भरती २०२२ | SRPF Recruitment 2022

महाराष्ट्र राखीव पोलीस बल चतुर्थ श्रेणी भरती २०२२ | SRPF Recruitment 2022

Advertisement

राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र पुणे अंतर्गत भोजन सेवक, सफाई कामगार पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 आहे.

 

 

पदाचे नाव – भोजन सेवक, सफाई कामगार
पद संख्या – 23 जागा
शैक्षणिक पात्रता – 7th Pass (Refer PDF)

वयोमर्यादा –
राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे
खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे

अर्ज शुल्क –
राखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-
खुल्या प्रवर्गासाठी– रु. 300/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता – check PDf
अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2022

 

 जिल्हयानुसार पदांची माहिती :- 

पदाचे नाव व रिक्त पदे:

विभाग पदाचे नाव व रिक्त पदे जाहिरात अर्ज
भोजन सेवक सफाईगार
पुणे – गट क्र. 1 08 03 इथे बघा इथे बघा
पुणे – गट क्र. 2 09 02 इथे बघा इथे बघा
अमरावती – गट क्र. 9
05 00 इथे बघा इथे बघा
सोलापूर – गट क्र. 10 06 02 इथे बघा इथे बघा
दौंड – गट क्र. 5
11 01 इथे बघा इथे बघा
दौंड – गट क्र. 7
10 01 इथे बघा इथे बघा
प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड 14 09 इथे बघा इथे बघा
हिंगोली – गट क्र. 12 02 01 इथे बघा इथे बघा
औरंगाबाद – गट क्र. 14 06 05 इथे बघा इथे बघा
जालना – गट क्र. 3 07 01 इथे बघा
गोंदिया – गट क्र. 15 04 02 इथे बघा
मुंबई – गट क्र. 8 05 02 इथे बघा
नवी मुंबई – गट क्र. 11 03 02 इथे बघा

 

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi  महतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

 

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version