SSC GD Constable Recruitment 2022 | स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत कॉन्स्टेबल (GD) पदांच्या २४३६९ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत कॉन्स्टेबल (GD) पदांच्या २४३६९ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत कॉन्स्टेबल (जीडी) 

Advertisement
पदांच्या एकूण २४३६९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील घेण्यात येणाऱ्या सामाईक परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

कॉन्स्टेबल पदांच्या २४३६९ जागा

कॉन्स्टेबल (सामान्य सेवा) पदाच्या सीमा सुरक्षा दलात १०४९७ जागा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १०० जागा, केंद्रीय राखीव पोलीस दलात ८९११ जागा, सीमा सशस्त्र दलात १२८४ जागा, इंडो तिबेटन सीमा दलात १६१३ जागा, आसाम रायफल्स मध्ये १६६७ जागा, विशेष सुरक्षा दलात १०३ जागा आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागात १६४ जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment