SSC Stenographer Bharti I 2006 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती I Best Job Opportunities 2024

SSC Stenographer Bharti I 2006 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती I Best Job Opportunities 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदासाठी 2006 जागांसाठी भरती निघालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 17 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …\

SSC Stenographer Bharti I 2006 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती I Best Job Opportunities 2024

Table of Contents

SSC Stenographer Bharti I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती

ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी : 26.07.2024 ते 17.08.2024
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ : १७.०८.२०२४ (२३०० तास)
ऑनलाइन फी पेमेंट करण्याची अंतिम तारीख आणि वेळ : 18.08.2024 (2300 तास)
संगणक आधारित परीक्षेचे वेळापत्रक : ऑक्टोबर – नोव्हेंबर 2024

ऑनलाइन अर्ज भरण्यात काही अडचण आल्यास
टोल-फ्री हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता : 1800 309 3063

SSC Stenographer Bharti Vacancies I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती रिक्त जागा :

एकूण रिक्त जागा : 2006

क्रमांक पदे रिक्त जागा
1स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)2006
2स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’  (ग्रुप ‘C’)
एकूण 2006

SSC Stenographer Bharti Age Limit I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती वयोमर्यादा :

स्टेनोग्राफर ग्रेड ‘C’: 01.08.2024 रोजी 18 ते 30 वर्षे, म्हणजेच 02.08.1994 आणि 01.08.2006 या दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

स्टेनोग्राफर ग्रेड ‘डी’: 01.08.2024 रोजी 18 ते 27 वर्षे, म्हणजेच 02.08.1997 आणि 01.08.2006 या दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

SC/ST 5 वर्षे
ओबीसी 3 वर्षे
PwD (अनारिक्षित) 10 वर्षे
PwD (OBC) 13 वर्षे
PwD (SC/ST) 15 वर्षे

SSC Stenographer recruitment Essential Educational Qualifications I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती शैक्षणिक पात्रता :

उमेदवारांनी 17.08.2024 रोजी किंवा त्यापूर्वी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

SSC Stenographer recruitment Application fee I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती अर्ज फी :

General/OBC: 100/- रुपये

 SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही.महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) आणि माजी सैनिक (ESM) आरक्षणासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

SSC Stenographer recruitment Selection process I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा आणि किंवा मुलाखत ( Written Exam and or Interview )
  • कौशल्य चाचणी (पोस्टसाठी आवश्यक असल्यास) Skill Test
  • डॉक्युमेंट वेरीफिकेशन ( Document Verification )
  • मेडिकल एक्सामिनेशन ( Medical Examination )

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ( SSC Stenographer recruitment last date ) : 17 ऑगस्ट 2024 (11:00 PM)

SSC Stenographer Bharti Notification I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती नोटिफिकेशन I SSC Stenographer 2024 Notification Pdf :

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदासाठी 2006 जागांसाठी भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 17 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

SSC Stenographer Bharti Notification I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

SSC Stenographer Bharti Online Apply I स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version