amazon सोबत सुरू करा तुमचा बिसनेस | Start E-commerce business with amazon

amazon सोबत सुरू करा तुमचा बिसनेस | Start E-commerce business with amazon

Sell Products on  E- commerce Website

ऑनलाइन वस्तू विकण्याचे फायदे

1) कोणतेही दुकान किंवा जास्त जागा ऑनलाईन वस्तू विकण्यासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी लागत नाही.

2) मोबाईल ने सुरुवात करू शकतो.

3) ॲडव्हर्टायझिंग ची गरज पडत नाही. 

4) कस्टमर शोधण्याची किंवा कस्टमर कमी आहे याची गरज पडत नाही.

5) खूप कमी गुंतवणुकीत सुरुवात करता येते. 

6) पाच हजार रुपयांपासून सुरुवात करता येते. 

7) संपूर्ण भारतात तुम्हाला वस्तू विकता येतात. 

8) पैशाची चिंता नाही जसे की पेमेंट अजून कोणी दिली नाही किंवा कोणाला उधार वस्तू  दिले आहे.

 

ऑनलाईन वस्तूंची विक्री का करावी.

 

1) भारताची डिजिटल पॉप्युलेशन 68 करोड आहे.

2) ऑनलाइन रिटेल च्या मार्केट साईज 73 बिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे आणि तो या वर्षाच्या अखेरीपर्यंत 84 बिलियन डॉलर पर्यंत होऊ शकतो एवढा स्कोप सध्याच्या परिस्थितीत आहे.

 

खालील प्रमाणे तीन method आहेत :-

1)Amazon fba

2)Amazon easy ship

3)Amazon self ship

Amazon सेलर रजिस्ट्रेशन लिंक

तुम्ही सगळे अपडेट केलं रजिस्ट्रेशन केलं पण आता ऑर्डर मिळविण्यासाठी तुम्ही तुमची वस्तू त्या ई-कॉमर्स वेबसाइट च्या सर्च लिस्ट मध्ये कशी आणायची कस्टमर चे आपल्या प्रॉडक्ट ला रेटिंग आणि review दिले पाहिजे यासाठी किंवा कोणती वस्तू आपण ई-कॉमर्स वेबसाइट वर विकायची या सगळ्या गोष्टी यांच्या टिप्स मी तुम्हाला शेअर करेल जर तुम्हाला ह्या व्हिडिओचा next पार्ट पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा किंवा इंस्टाग्राम मेसेज करा मी नक्की तुमच्यासाठी याच्या 2nd पार्ट बनवेल

 

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version