Swiggy Internship | Swiggy Internships for College Students | 22 हजार रुपयांपर्यंत दरमहा स्टाय पेंड मिळवण्याची संधी | Best Internships 2024 –

Swiggy Internship | Swiggy Internships for College Students | 22 हजार रुपयांपर्यंत दरमहा स्टाय पेंड मिळवण्याची संधी | Best Internships 2024 –

आजच्या स्पर्धात्मक नोकरीच्या युगामध्ये, विद्यार्थ्याच्या करिअरला आकार देण्यासाठी इंटर्नशिप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. इंटर्नशिपमुळे व्यावहारिक अनुभव मिळतात तसेच भविष्यामध्ये नोकरीच्या संधी देखील वाढवतात. स्विगी मार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उद्देशाने इंटर्नशिप सुरू केली आहे. या ब्लॉगमध्ये इंटर्नशिपचे डिटेल्स, इंटर्नशिप ऑफर करत असलेले फायदे आणि विद्यार्थी कसे अर्ज करू शकतात याबद्दल जाणून घेऊया…

Advertisement

Swiggy Internship | Swiggy Internships for College Students | 22 हजार रुपयांपर्यंत दरमहा स्टाय पेंड मिळवण्याची संधी | Best Internships 2024 –

 Swiggy Internships | स्विगी इंटर्नशिप  –

– स्विगी इंटर्नशिप विद्यार्थ्यांना फूड इंडस्ट्री मधील तसेच टेक इंडस्ट्री मधील आणि यासारख्या विविध डोमेनमध्ये अनुभव देण्यासाठी डिझाईन केली गेलेली आहे. 

– स्विगी इंटर्नशिप अंतर्गत इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळते जे नक्कीच विद्यार्थ्यांच्या रिझ्युममध्ये फायदेशीर ठरू शकते. 

– तसेच इंटर्नला रियल प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळते ,प्रोफेशनलस सोबत काम करता येते तसेच टेक  कंपनीचे फंक्शन कसे चालतात याबद्दल सुद्धा माहिती मिळते.

Benefits of Interning with Swiggy | स्विगी सोबत इंटर्नशिप केल्याचे फायदे –

स्विगी सोबत इंटर्नशिप केल्यामुळे नक्कीच विद्यार्थ्याला करिअर घडवण्यामध्ये मदत होऊ शकते. पुढे काही फायदे दिलेले आहेत :

– स्विगी इंटर्नशिप केल्यामुळे इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर जॉब ऑफर मध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकते.

– स्विगी इंटरशिप मुळे रियल प्रोजेक्ट स्वर काम करता येते तसेच फ्युचर करिअरसाठी आवश्यक असणारे प्रॅक्टिकल स्किल्स शिकता येतात आणि प्रॅक्टिकली अनुभव घेता येतो.

– स्विगी इंटर्नशिप करत असताना 15000 ते 22 हजार रुपये दरमहा स्टाय पेंड मिळवण्याची संधी मिळते.

– तसेच स्विगी इंटर्नशिप केल्यामुळे नेटवर्किंगच्या संधी मिळतात जसे की विद्यार्थ्यांना इंडस्ट्री प्रोफेशनल यांच्यासोबत जोडण्याची संधी मिळते.

– स्विगी इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट मिळते.

Eligibility Criteria | पात्रता –

– कॉलेज स्टुडंट्स 

एलिजिबिलिटी क्रायटेरिया इंटर्नशिप मधील रोलनुसार बदलू शकतो, इंटर्नशिप करण्यासाठी ग्रॅज्युएशन करत असणे किंवा पूर्ण झालेले असणे आवश्यक असू शकते. कोणत्याही युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमध्ये नोंदणी ( Enrollment ) झालेली असणे आवश्यक आहे.

Internship Duration | इंटर्नशिपचा कालावधी –

सामान्यतः, स्विगी इंटर्नशिप 3 ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असते . इंटर्नशिप प्रकार आणि दिलेल्या प्रोजेक्ट वर आधारित कामाचे तास बदलू शकतात. अनेक इंटर्नशिप फ्लेक्झिबल टाइमिंग ऑफर करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासोबतच इंटर्नशिपला सुद्धा वेळ देता येतो.

स्विगी इंटरनॅशनल साठी अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 सप्टेंबर पासून पुढे …

स्विगी इंटर्नशिपसाठी फी  | Application fee for Swiggy internship –

स्विगी इंटर्नशिप करण्यासाठी कुठलीही फी भरावी लागत नाही.

Swiggy Internships | स्विगी इंटर्नशिप बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या इंटर्नशिप साठी अप्लाय करण्यासाठी  : येथे क्लिक करा.

    अशाप्रकारे स्विगी इंटर्नशिप कॉलेज करत असलेल्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मार्फत महत्त्वपूर्ण अनुभव देण्याची, त्यांचे स्किल वाढवण्याची आणि प्रोफेशनल नेटवर्क तयार करण्याची संधी उपलब्ध करून देते. स्विगी इंटर्नशिप केल्यामुळे विद्यार्थ्यांना स्टायपेंड सोबतच कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळते ,ज्याची मदत करिअर घडवण्यामध्ये नक्कीच होऊ शकते.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version