फ्रीलान्सिंग बिझनेस करण्याकडे तरुणाई मोठ्याप्रमांत वेळत आहे. कामाचं स्वातंत्र्य, वेळेची उपलब्धी, व स्वतःच स्वतःचे बॉस बनून काम करणं. अश्या अनेक गोष्टी आहे ज्यामुळे फ्रीलान्सर वाढत आहे. एका सर्वे नुसार 2030 पर्यंत फ्रीलेन्सर 80% जागतिक कार्यबल प्रतिनिधित्व करू शकले. म्हणून आज मी तुम्हला फ्रीलान्सिंग म्हणजे काय? फ्रीलान्सिंग चे फायदे तोटे कोणते व टॉप ५ फ्रीलान्सिंग वेबसाईट […]