Tata AIA Life insurance policy | टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी | जबरदस्त पॉलिसी.. जाणून घ्या अधिक माहिती | Best insurance policies 2024 –
आजच्या ब्लॉगमध्ये आपण टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी ( Tata AIA Life insurance policy ) याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत .टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी इन्शुरन्स देते, त्यासोबतच फिक्सड इनकम सुद्धा देते, यासोबतच इतर सुद्धा फायदे टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचे आहेत. प्रत्येक व्यक्ती जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून पुढे जात असतो तसेच कुटुंबाच्या विविध गरजा असतात. तसेच काही अनिश्चित अशा घटना सुद्धा आयुष्यामध्ये घडत असतात. आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच जीवनामध्ये येणाऱ्या अनिश्चित घटनांपासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करता यावे यासाठी व कुटुंबाची आर्थिक सुरक्षा चांगली करता यावी यासाठी काही योजना नक्कीच फायदेशीर असतात. या योजनांमुळे आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो तसेच कुटुंबासाठी आर्थिक संरक्षण सुद्धा देऊ शकतो. जाणून घेऊयात टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी ( Tata AIA Life insurance policy )
अधिक माहिती…
Tata AIA Life insurance policy | टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी –
Table of Contents
Tata AIA Life insurance policy | टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी –
– टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी ही इन्शुरन्स देते त्यासोबत फिक्स्ड इन्कम सुद्धा देते.
– Tata AIA Life insurance policy fortune guarantee Plus policy अशी ही पॉलिसी आहे.
– टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी ही पॉलिसी मार्केट सोबत लिंक नाही, त्यामुळे मार्केट खाली – वर झाले तरीसुद्धा त्याचा परिणाम यावर होत नाही.
– काही कालावधीसाठी या पॉलिसी अंतर्गत फिक्स्ड इन्कम दिले जाते आणि त्यानंतर आपण भरलेला प्रीमियम सुद्धा आपल्याला रिटर्न दिला जातो.
Tata AIA Life insurance policy features| टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी वैशिष्ट्ये –
– आपल्याला इन्कम पिरेड निवडण्याची परवानगी असते.
– इनकम आपल्याला मंथली पाहिजे की ॲन्युली याची निवड सुद्धा करता येते.
– टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी उत्पन्नाचा पिरेड संपल्यानंतर प्रीमियम सुद्धा परत देते.
– प्लॅन ऑप्शन निवडण्याची परवानगी सुद्धा आपल्याला असते.
– 20 ते 45 वर्षे उत्पन्न कालावधी निवडण्यासाठी flexibility आहे.
– प्रीमियम किती भरायचा याची निवड सुद्धा आपल्याला करता येते.
– टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत कर्ज मिळते तसेच पॉलिसी सरेंडर सुद्धा करता येते.
– जोपर्यंत पॉलिसी कव्हर आहे तोपर्यंत पॉलिसी धारकास लाइफ कव्हर आणि डेथ बेनिफिट मिळते.
– आयकर कायद्यानुसार टॅक्स बेनिफिट्स मिळतात.
– सिंगल प्रीमियम पेमेंट पर्यायांतर्गत जॉईंट लाइफ ऑप्शन उपलब्ध आहे.
Tata AIA Life insurance Policy plan options | टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी प्लॅन ऑप्शन्स –
१. रेगुलर इन्कम ( Regular income )
२. रेगुलर इन्कम विथ ॲन इनबिल्ड क्रिटिकल इलनेस बेनिफिट्स ( Regular income with an inbuilt critical illness benefits )
Tata AIA Life insurance policy Key benefits| टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचे फायदे –
गॅरंटीड वार्षिक उत्पन्न ( Guaranteed annual income ) :
जर पॉलिसी अंमलात असेल आणि सर्व due प्रीमियम भरले गेले असल्यास गॅरंटीड वार्षिक उत्पन्न मॅच्युरिटी नंतर उत्पन्न कालावधीच्या समाप्तीपर्यंत सुरू होईल. निवडलेल्या उत्पन्नाच्या फ्रिक्वेन्सीनुसार उत्पन्न दिले जाईल.
प्रीमियमचा परतावा लाभ ( Return of premium benefit ) :
एकूण भरलेले प्रीमियम (मोडल प्रीमियम्स आणि सवलतीसाठी लोडिंग वगळून) पॉलिसीधारकास उत्पन्न कालावधीच्या शेवटी देय असतील.
मृत्यू लाभ ( Death benefits ) :
पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू: इन-फोर्स पॉलिसीसाठी पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास (सर्व देय प्रीमियम भरले गेले आहेत), दावेदाराला देय मृत्यू लाभ देण्यात येतो.
Flexible premium payment modes:
फ्लेक्झिबल प्रीमियम पेमेंट पद्धती: आपल्याकडे प्रीमियम भरण्याचे ऑप्शन उपलब्ध आहेत सिंगल प्रीमियम, वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक आणि मासिक मोड.
अशाप्रकारे टाटा ए आय ए लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचे विविध फायदे आहेत.
टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स पॉलिसी ( Tata AIA Life insurance policy ) याबद्दल जाणून घ्या अधिक माहिती …Click here