TATA कडून फ्री करीयर कोर्सेस | TATA Strive free offline courses in Maharashtra in Marathi

मित्रांनो तुमच शिक्षण पूर्ण झाल आहे पण तुम्हाला जॉब मिळत नाहीये, तर TATA कडून फ्री स्कील कोर्सेस तुमच्यासाठी आहेत जे तुम्ही शिकू शकणार आहात. आणि एक चांगला जॉब मिळवू शकतात. पण खूप विद्यार्थ्यांना असा प्रश्न होता कि, त्यांना ऑनलाईन शिकवण समजत नाही, तर अश्या विद्यार्थ्यांसाठी देखील TATA च्या ऑफलाईन सेंटरवर हे कोर्सेस करण्याची संधी आहे हे सर्व कोर्सेस सर्टिफिकेट कोर्सेस असणार आहे. ज्यामुळे तुम्ही ते सर्टिफिकेट तुमच्या resume मध्ये लावू शकताय किंवा Linkedin प्रोफाईलवर add करू शकता आहेत. जर तुम्ही महिला असाल तरीही महिलांसाठी विविध क्षेत्रातील कोर्सेस आहेत ते तुम्ही करू शकणार आहात.

TATA Strive कोर्सेस करण्याचे फायदे

  • उच्च शिक्षित आणि अनुभवी ट्रेनर्स कडून शिकण्याची संधी
  • १००% हँड्स ऑन practical तेही सध्याच्या इंडस्ट्री मध्ये कामानुसार
  • फिल्ड वर भेट देऊन प्रोजेक्ट बेस लर्निंग आणि ऑन जॉब ट्रेनिंग
  • इंडस्ट्रीच्या एक्स्पर्टचे गेस्ट लेक्चर्स
  • कोर्स पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट मिळणार
  • कोर्स पूर्ण झाल्यावर प्लेसमेंटसाठी सपोर्ट

सर्टिफिकेट कोर्सेसची नावे

1.Air Conditioner & Refrigerator Operator

  • शैक्षणिक पात्रता – ८वी पास
  • कोर्स कालावधी – 13 weeks + 4 weeks On Job Training

2.Assistant Electrician

  • शैक्षणिक पात्रता – 10वी पास
  • कोर्स कालावधी – 15 weeks + 1 weeks On Job Training

3.Automobile Sales Consultant

  • शैक्षणिक पात्रता – Graduate (any discipline) / Diploma holders
  • कोर्स कालावधी – 4 weeks + 2 weeks On Job Training

4.Auto Service Technician

  • शैक्षणिक पात्रता – ८वी पास
  • कोर्स कालावधी – 9 weeks + 4 weeks On Job Training

5.BPO Call Center Executive

  • शैक्षणिक पात्रता – 12 वी पास
  • कोर्स कालावधी – 6 weeks

6.Business Development Executive (BDE) in Banking, Financial Services & Insurance (BFSI)

  • शैक्षणिक पात्रता – Graduate (any discipline)
  • कोर्स कालावधी – 6 weeks

7.Junior Full Stack Java Developer

  • शैक्षणिक पात्रता – STEM Graduates (Age Group: 22 TO 27 Years)
  • कोर्स कालावधी – 16 weeks

8.Solar PV Installer – Suryamitra

  • शैक्षणिक पात्रता – 10 वी पास
  • कोर्स कालावधी – 10 weeks

9. Full Stack Java Developer

  • शैक्षणिक पात्रता – Graduate / BCA / MCA / BSc IT / B Tech / M Tech / BE
  • कोर्स कालावधी – 16 weeks

This course prepares you for a career as Full Stack Web Developer in IT/ITES Industry.

उर्वरित सर्व कोर्स पाहण्यासाठी क्लिक करा

TATA Strive Centres in India | टाटा स्ट्राईव्हचे कोर्सेस सेंटर

  • ALIGARH
  • HYDERABAD
  • MIDNAPORE
  • NASIK
  • MUMBAI
  • PUNE

अधिक माहितीसाठी TATA Striveच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकतात.

मिळवा ५० हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप TATA कडून(मर्यादित कालावधीसाठी)

Leave a Comment