e-Tuitions & Start Earning Today ऑनलाईन Tuitions घेऊन पैसे कमवा

Become an Online Teacher at e-Tuitions & Start Earning Today

शिक्षकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे. शिक्षकांना ते शिकवत असलेल्या विषयात पारंगत आणि जाणकार असणे आवश्यक आहे. शिक्षक उत्साही आणि संपर्कात असले पाहिजेत. हे विद्यार्थ्यांना शिक्षकांपर्यंत पोहोचण्यास, कठोर अभ्यास करण्यास आणि चांगले प्रदर्शन करण्यास प्रोत्साहित करेल.

ई-ट्यूशनमधील अनुभवी शिक्षक, जे भारतातील सर्वोत्तम ऑनलाइन वर्ग देत आहेत, त्यांनी आम्हाला दर्जेदार अध्यापनाबद्दल त्यांची मते दिली. आम्ही ते सर्व मुद्दे सारांशित केले आहेत आणि ते तुमच्यासमोर सादर केले आहेत.

About e-Tuitions

Our motive is to provide absolute flexibility & interactivity to the students who wish to take online tuitions. We aim to provide barrier free learning experience to the students of all age groups. At e-Tuitions, our priority is to provide the best online education, to every student in India. Here, the Best Online Classes in India are provided to students

Advertisement
 • For all subjects in Class 5 to 12, for boards like CBSE, ICSE, ISC, IGCSE & all State Boards.
 • In every Indian language. Students can take classes in their mother tongue.
 • In every state in India.

At our online learning platform, students in school & college can find the best teachers, from all across India. So, whether you are a school student looking for online tuitions, for any subject, a student preparing for IIT/ JEE, NEET or you are a college student in search of an online course in French, this is the place for you to begin your learning journey. e-Tuitions provides numerous courses & online tuitions.

Become an Online Teacher at e-Tuitions & Start Earning Today

 • Free Registration
 • Part time teaching
 • Decide you own charges
 • Flexible teaching hours
 • Teach multiple subjects & courses
 • Teach from the comfort of your home
 • Connect with students from all over the country

तुम्ही e-tuitions मध्ये काम करून एक चांगल्या प्रकारची इन्कम करू शकता. तुमच्या कडे जे काही knowlage आहे ते वापरून आजच तुम्ही पैसे कमवायला सुरुवात करू शकता

इथे कोण-कोण काम करू शकता ?

१. कुठल्याही विषयाचे शिक्षक

2.कुठल्याही प्रकारचे पदवीधर

3. विद्यार्थी

4. घरकाम करणाऱ्या महिला

कामाची वेळ –

 • तुम्हाला जमेल त्या वेळेत इथे काम करू शकता
 • पार्ट टाईम आणी फुल टाईम

कोणत्या गोष्टी लागतील हे काम करण्यासाठी

 • स्मार्टफोन
 • लॅपटॉप
 • फास्ट इंटरनेट

Apply कस करयचं ?

 • ऑनलाईन रजिस्ट्रेशन
 • नंतर प्रोफाइल बनवा
 • नंतर तुम्हाला कॉल येतो
 • आणि तुमच रजिस्ट्रेशन पूर्ण होत

Registration link- click here

पूर्ण माहिती विडिओ –

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi  महतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

Advertisement

Leave a Comment