TATA monthly income scheme | TATA’s Mutual Fund Scheme | टाटा मंथली इनकम स्कीम | Best Investment Schemes 2024 –

TATA monthly income scheme | TATA’s Mutual Fund Scheme | टाटा मंथली इनकम स्कीम | Investment Schemes 2024 –

    आजच्या ब्लॉगमध्ये आपण टाटा मंथली इनकम स्कीम ( TATA monthly income scheme )बद्दल जाणून घेणार आहोत.

TATA monthly income scheme | TATA’s Mutual Fund Scheme | टाटा मंथली इनकम स्कीम | Investment Schemes 2024 –

TATA monthly income scheme

     म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे हा संपत्ती निर्माण करण्याचा एक पावरफुल मार्ग असू शकतो, परंतु तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही त्यांचा वापर मासिक उत्पन्न निर्माण करण्यासाठी देखील करू शकता? सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन (SWP) मध्ये एंटर करून. याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नाही पण अत्यंत प्रभावी सोर्स जो आपल्याला आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करू शकेल.

       SWP आपल्याला आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून नियमितपणे ठराविक रक्कम काढू देते. यामुळे सेवानिवृत्तीची योजना करणाऱ्या किंवा सप्लीमेंट्री उत्पन्नाचा चांगला स्रोत शोधणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय बनतो.

*म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमींच्या अधीन असते, योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

म्युच्युअल फंडमध्ये आपण तीन पद्धतीने गुंतवणूक करू शकतो :

१. एस आय पी

२. एस डब्ल्यू पी

३. लम्सम

TATA monthly income scheme I TATA India Consumer Fund Direct Plan Growth | टाटा इंडिया कंजूमर फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ –

– एक म्युच्युअल फंड योजना जी तिच्या SWP पोटेन्शिअल साठी वेगळी आहे ती म्हणजे TATA India Consumer Fund Direct Plan – Growth.

 – हा फंड प्रामुख्याने आयटीसी, टायटन, एशियन पेंट्स, टाटा कन्फ्यूमर प्रोडक्ट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि जुबिलंट फूडवर्क्स यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतो.

– वर्षभरात, त्याने 27.24% परतावा दिला आहे, तर त्याचा 3 वर्षांचा 23.39% परतावा दिला आहे आणि लाईफ टाईम मध्ये 19% रिटर्न दिला आहे. परंतु, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की भूतकाळातील परफॉर्मन्स हा भविष्यातील परिणामांची गॅरंटी नसते, कारण फंडाचा परफॉर्मन्स मार्केटमधील परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.

NAV – 40 रुपये 

एक्सपेंस रेशो -0.81%

एक्झिट लोड – 0.25% ( 30 दिवसांच्या आत रिडीम केल्यास.)

Calculating Monthly Income Potential | कॅल्क्युलेशन्स –

एकूण गुंतवणूक – 20,00,000 रुपये

दरमहा काढण्याची रक्कम -25,000 रुपये.

वार्षिक परतावा -15% ( समजा )

कालावधी – 5 वर्ष

एकूण गुंतवणूक – 20,00,000 रुपये

एकूण विड्रॉल – 15,00,000 रुपये

फायनल व्हॅल्यू-18,64,446 रुपये

      SWP आपल्याला आपल्या विशिष्ट आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे काढण्याची रक्कम आणि कालावधी ठरवण्याची परवानगी देते. तुम्ही रिटायरमेंट प्लॅन करत असाल, किंवा तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू इच्छित असाल, तुमची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यासाठी SWP हे एक पावरफुल सोर्स असू शकते.

      लक्षात ठेवा, येथे दिलेली माहिती केवळ एज्युकेशनल पर्पज साठी आहे आणि कुठल्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला दिलेला नाही. आपण स्वतः रिसर्च करून किंवा कुठलाही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment