गुंतवणूक करून मिळवा 25 हजार रुपये दरमहा | Tata Mutual Fund | Tata India consumer fund – direct growth plan | Best investment options 2024 

Tata Mutual Fund

गुंतवणूक करून मिळवा 25 हजार रुपये दरमहा | Tata Mutual Fund | Tata India consumer fund – direct growth plan | Best investment options 2024 

 आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक दृष्ट्या जशी बचत महत्त्वाची असते त्याप्रमाणे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे सुद्धा महत्त्वाचे ठरते. गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकीच एक पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडामध्ये तीन प्रकारे आपण गुंतवणूक करू शकतो :

१. एस आय पी ( systematic investment plan )

२. लम्सम ( Lumpsum )

३. एस डब्ल्यू पी ( systematic withdrawal plan )

अशाप्रकारे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी हे तीन पर्याय उपलब्ध आहेत. 

   ज्या व्यक्तींना लम्सम गुंतवणूक करायची असते आणि एस डब्ल्यू पी चा लाभ मिळवायचा असतो त्यांच्यासाठी Tata India consumer fund – direct growth plan

Advertisement
हा टाटा फंड उपयुक्त ठरू शकतो. या फंड बद्दल संपूर्ण माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत. 

गुंतवणूक करून मिळवा 25 हजार रुपये दरमहा | Tata Mutual Fund | Tata India consumer fund – direct growth plan | Best investment options 2024 

Tata India consumer fund – direct growth plan  | Tata Mutual Fund – 

सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन चा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला काही ठराविक रक्कम गुंतवणे आवश्यक असते. जर बँक एफडी मॅच्युअर झाली असेल तसेच रिटायरमेंट फंड किंवा इतर कुठला इन्व्हेस्टमेंट फंड तुमच्याकडे असेल तर त्या प्रकारे ठराविक रक्कम गुंतवणूक करून सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅनचा लाभ घेता येऊ शकतो. 

Tata India consumer fund – direct growth plan returns | टाटा इंडिया कंजूमर फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅन रिटर्न्स I Tata Mutual Fund-

मागील वर्ष : 50.21% 

मागील तीन वर्षाचे रिटर्न्स : 24.32% 

फंड लॉन्च झाल्यापासून इन्सेप्शन रिटर्न : 21.42% 

ए यु एम / फंड साइज : 2521.65 करोड 

एक्सपेन्स रेशो : 0.7% 

फंड एज : आठ वर्ष नऊ महिने ( 28 डिसेंबर 2015 )

टॉप होल्डिंग:

ITC Ltd. : 9.60%

Zomato Ltd. : 8.96%

Nestle India Ltd. : 5.22%

Radico Khaitan Ltd. : 5.17%

Maruti Suzuki India Ltd. : 4.83%

सेक्टर्स

Fast Moving Consumer Goods :40.69%

Consumer Services :19.80%

Consumer Durables :17.65%

Automobile And Auto Components : 9.24%

Capital Goods : 3.36%

कॅल्क्युलेशन्स :

लम्सम गुंतवणूक : 5,00,000 रुपये 

अंदाजे ॲन्यूअल  रिटर्न : 18%

टेन्युअर : दहा वर्ष 

आता पाच लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर दहा वर्षासाठी ही गुंतवणूक ग्रुप होऊ द्यावी. 

इस्टिमेटेड रिटर्न : 21,16,918 रुपये 

Estimated value: 26,16,918 रुपये 

त्यानंतर अकराव्या वर्षी सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लॅन सुरू केली तर

दहा वर्षानंतर २५ हजार रुपये मंथली एस डब्ल्यू पी सुरू केली तर कॅल्क्युलेशन्स पुढील प्रमाणे असतील :

एकूण गुंतवणूक : 26,00,000 रुपये ( 26,16,918 रुपये ही रक्कम उदाहरणासाठी approx करून घेतली ).

विड्रॉल दरमहा : 25,000 रुपये 

एक्स्पेक्टेड रिटर्न रेट : 18%

वर्ष1510
एकूण विड्रॉल  रक्कम3,00,000 रुपये 15,00,000 रुपये 30,00,000 रुपये 
फायनल व्हॅल्यू 27,43,989 रुपये 36,30,130 रुपये 59,86,817 रुपये 

म्हणजेच जर पाच लाख रुपये दहा वर्षासाठी गुंतवणूक करून होल्ड केले आणि अकराव्या वर्षापासून एसडब्ल्यूपी सुरू केली तर अंदाजे एकूण रक्कम 90,00,000 रुपये होऊ शकते. ( १८ टक्के रिटर्न गृहीत धरले आहे ).

आता जर लगेच एस डब्ल्यू पी दरमहा इन्कम हवे असेल तर कॅल्क्युलेशन पुढील प्रमाणे होऊ शकतात :

उदाहरण म्हणून जर समजा एखादी व्यक्ती रिटायर झाली आणि त्या व्यक्तीकडे वीस लाख रुपये असतील तर हे वीस लाख रुपये गुंतवणूक करून लगेच एस डब्ल्यू पी सुरू करू शकतो. 

लम्सम : 20,00,000 रुपये 

मासिक इन्कम : 25,000 रुपये 

एक्स्पेक्टेड रिटर्न्स : 18%

टाईम पिरियड 151015
एकूण विड्रॉल3,00,000 रुपये 15,00,000 रुपये 30,00,000 रुपये45,00,000 रुपये 
फायनल व्हॅल्यू 20,35,989 रुपये 22,57,475 रुपये 38,46,515 रुपये 41,94,097 रुपये 

अशाप्रकारे गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे 20 लाख किंवा जास्त रक्कम पाहिजे असे नाही अगदी दोन लाख, पाच लाख अशी रक्कम गुंतवणूक करून काही वर्षांसाठी ही रक्कम वाढू देऊ शकतो आणि त्यानंतर एस डब्ल्यू पी सुरू करू शकतो. 

* म्युच्युअल फंड मध्ये किंवा इतर कुठलीही गुंतवणूक करत असताना सर्व माहिती व्यवस्थित रित्या मिळवावी तसेच आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version