TCS Walk-in Drive 2026 | Pune मध्ये BPS भरती | 0 ते 6 महिने अनुभव | संपूर्ण माहिती | Fresher’s and Experianceसाठी सुवर्णसंधी

TCS Walk-in Drive 2026 | Pune मध्ये BPS भरती | 0 ते 6 महिने अनुभव | संपूर्ण माहिती | Fresher’s and Experianceसाठी सुवर्णसंधी

जर तुम्ही फ्रेशर असाल किंवा 0 ते 6 महिन्यांचा अनुभव असेल आणि TCS मध्ये नोकरीची संधी शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे!
Tata Consultancy Services (TCS) ने पुणे येथे TCS BPS (Business Process Services) साठी Walk-in Drive आयोजित केला आहे.

या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिळेल👇
✅ भरतीची संपूर्ण माहिती
✅ पात्रता आणि वयोमर्यादा
✅ तारीख, वेळ आणि लोकेशन
✅ सिलेक्शन प्रोसेस
✅ आवश्यक कागदपत्रे
✅ तयारीसाठी महत्वाच्या टिप्स


🔥 TCS Walk-in Drive 2026 – Overview

ही भरती TCS BPS अंतर्गत आहे आणि Back Office Operations – Data Processing Transactions या प्रोफाइलसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

📌 Experience Required: 0 ते 6 महिने
📌 Work Location: Pune, Maharashtra
📌 Role Type:

Advertisement
Back Office / Operations Job


व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा

✅ TCS Walk-in Drive 2026 पदाचे नाव / Job Role

🔹 Job Role:

Back Office Operations – Data Processing Transactions

🧾 काम काय असते?

या प्रोफाइलमध्ये मुख्यतः खालील कामे असू शकतात:

  • Data Processing / Back Office Support
  • Transactions Handling
  • Data Verification / अपडेट करणे
  • रिपोर्ट/रिकॉर्ड मेंटेन करणे
  • बेसिक कॉम्प्युटर ऑपरेशन

👉 फ्रेशर्ससाठी ही नोकरी करिअरची चांगली सुरुवात ठरू शकते.


📍 TCS Walk-in Location (Pune)

📌 Walk-in Venue:
Tata Consultancy Services, Rajiv Gandhi Infotech Park,
Hinjewadi Phase 3, Pune – 411057


🗓️ TCS Walk-in Drive 2026 Dates (महत्वाच्या तारखा)

TCS Walk-in Drive पुणे येथे 2 वेगवेगळ्या दिवशी आयोजित केला आहे:

1) Walk-in Date: 06 Feb, 2026
📍 लोकेशन: TCS Hinjewadi Phase 3, Pune

2) Walk-in Date: 11 Feb, 2026
📍 लोकेशन: TCS Hinjewadi Phase 3, Pune

👉 तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कोणत्याही एका तारखेला Walk-in attend करू शकता.


🎓 TCS Walk-in Drive 2026 पात्रता (Eligibility Criteria)

या Walk-in Drive साठी पात्रता खालीलप्रमाणे आहे:

Full-time Graduates (खालील streams मधील)

  • BCom
  • BA
  • BBA
  • BBM
  • BMS
  • BAF
  • BBI
  • B.Sc

CS / IT Candidates साठी नाही
👉 म्हणजेच Computer Science आणि IT stream वगळता इतर stream चे candidates eligible आहेत.

Batch Allowed: 2023, 2024, 2025
Highest Qualification: Graduate असणे आवश्यक
Any Shift Ready: उमेदवार कोणत्याही शिफ्टमध्ये काम करण्यासाठी तयार असावा


🧪 Selection Process (निवड प्रक्रिया)

TCS Walk-in Drive मध्ये निवड प्रक्रिया साधारणपणे अशी असते:

Aptitude Test
Interview

👉 प्रत्येक राऊंड क्लिअर केल्यावर पुढील स्टेपला जाता येते.


📄 Walk-in ला जाताना कोणती कागदपत्रे घेऊन जायची?

Walk-in interview ला जाताना खालील गोष्टी नक्की घेऊन जा:

✅ Updated Resume
✅ Government ID Proof (आधार/पॅन/ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
✅ Academic Documents (Original + Scanned Copies)
✅ TCS Application Form (NextStep वरून)
✅ TCS Profile तयार असणे (BPS category मध्ये)

⚠️ महत्वाचे:
ही भरती BPS category अंतर्गत असल्यामुळे NextStep मध्ये BPS प्रोफाइल/अप्लिकेशन करणे आवश्यक आहे.


✅ कोणासाठी ही संधी Best आहे?

ही भरती खास करून या उमेदवारांसाठी बेस्ट आहे:
✅ फ्रेशर्स (0 अनुभव)
✅ 1 ते 6 महिन्यांचा अनुभव असलेले
✅ Non-IT Graduate Candidates
✅ Pune मध्ये जॉब शोधणारे
✅ Back Office / Operations मध्ये करिअर सुरू करायचे असणारे

TCS Walk-in Drive 2026 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

TCS Walk-in Drive 2026 अधिकृत PDF – येथे क्लिक करा


💡 Walk-in Interview साठी तयारी कशी कराल?

जर तुम्हाला सिलेक्शनची शक्यता वाढवायची असेल तर:

✅ Resume 1-2 पेजमध्ये प्रोफेशनल ठेवा
✅ फॉर्मल ड्रेस (Shirt/Pant किंवा फॉर्मल कुर्ता) घाला
✅ वेळेआधी venue ला पोहोचा
✅ बेसिक इंग्लिश कम्युनिकेशन तयार ठेवा
✅ Aptitude साठी basics करा:

  • Reasoning
  • Basic Maths
  • English Grammar / Vocabulary

✅ सर्व डॉक्युमेंट्स नीट फोल्डरमध्ये ठेवा


✅ निष्कर्ष (Final Words)

जर तुम्हाला TCS मध्ये नोकरीची सुरुवात करायची असेल आणि तुम्ही 0 ते 6 महिन्यांचा अनुभव असलेले Graduate असाल, तर ही TCS BPS Walk-in Drive 2026 संधी नक्की वापरा.

📌 Walk-in Dates: 06 Feb 2026 / 11 Feb 2026
📌 Location: TCS Hinjewadi Phase 3, Pune
📌 Role: Back Office Operations – Data Processing Transactions

RRB Group D 2026 🔥 | 10वी पास रेल्वे मेगा भरती | Notification + Apply Online | Full माहिती

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version