MODEL RESIDENTIAL SCHOOL REQUIREMENTS 2021

MODEL RESIDENTIAL SCHOOL REQUIREMENTS 2021

एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील 3400 पदे 2021 | 2021 REQUIREMENTS | GOVT JOB UPDATES 2021| 3400 जागा | GRADUATE POSTS |RESIDENTIAL SCHOOL REQUIREMENTS JOB|ICONIK MARATHI JOB UPDATES 2021 |

MODEL RESIDENTIAL SCHOOL REQUIREMENTS
DETAILS-

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण देशात चालविण्यात येणाऱ्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांच्या आस्थापनेवरील शिक्षक संवर्गातील विविध पदांच्या ३४०० जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता –

विद्यार्थ्यांनी किमान मान्यताप्राप्त विद्यापीठ पदव्युत्तर असावा

रिक्त पदे कीती व कोणते

प्राचार्य पदाच्या १७३ पदे रिक्त
उपप्राचार्य पदाच्या एकूण ११४ पदे रिक्त
पदव्युत्तर शिक्षक १२०७ पदे रिक्त
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक १९०६ पदे रिक्त

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 35 ते 45 दरम्यान असावे

परीक्षेचा अभ्यसक्रम ची लिंक खाली दिलेले आहे

MRS Teaching Staff Selection Exam (ETSSE)-2021- link

अर्ज करण्याची तारीख दिनांक

30 एप्रिल 2021 पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक ३१ मे २०२१ पर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक-

website

पूर्ण माहितीसाठी खाली क्लिक करा- PDF

काही प्रश्न असेल तर मेसेज करा- इंस्टाग्राम
महत्त्वाच्या माहितीसाठी जॉईन- टेलिग्राम ग्रुप 
रोजच्या अपडेटसाठी पहा- युट्युब चॅनल

अश्याच महत्वाच्या माहितीसाठी नक्की जॉईन व्हा !

latest jobs updates in Marath

-धन्यवाद – गुड लक

Leave a Comment