12वी पास सर्वांसाठी Tech Mahindra मध्ये जॉबची सुवर्णसंधी घरबसल्या काम | 12th pass customer support work from home job
Customer Service – voice + chat process job
Advertisement
कामाबद्दल माहिती
-
कॉल आणि ईमेलद्वारे ग्राहकांच्या प्रश्नांचे निराकरण करावे लागेल
-
ग्राहकांच्या शंका किंवा समस्या सोडवाव्या लागतात.
शैक्षणिक पात्रता – 12 वी पास (Undergradute) किंवा Graduate
कामाची वेळ – दिवस किंवा रात्र शिफ्ट
पगार – 1,25,000 – 2,25,000प्रति वार्षिक
नोकरीचे ठिकाण – वर्क फ्रॉम होम
इंटरव्ह्यूची भाषा – इंग्रजी
अप्लाय करण्यासाठी आवश्यक पात्रता
-
चांगले संभाषण व लिहिण्याचे कौशल्य
-
कम्प्युटरचे आवश्यक ज्ञान व चांगली टायपिंग स्पीड
-
घरबसल्या काम(work from home)
-
फ्रेशर किंवा BPO क्षेत्रामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अनुभव असलेले
-
latest कम्प्युटर operating system सह MS Office (Word, Excel, PowerPoint)चे ज्ञान असणे गरजेचे आहे.
-
30 WPM आणि 80% अचूकतेसह टाइप करता आले पाहिजे.
आपल्याकडे पाहिजे असलेल्या आवश्यक वस्तू
-
Laptop किंवा कम्प्युटर
-
Updated Genuine Window 10
-
Webcam आणि Mic
-
चांगल्या स्पीडचे WIFI
-
Power backup.
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा
-
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
-
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
-
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
-
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
-
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
-
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
-
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम
Advertisement