Tech Mahindra jobs| टेक महिंद्रा कंपनी मध्ये नोकरीच्या विविध संधी | टेक महिंद्रा जॉब्स | Pune jobs| Best job opportunities 2025
टेक महिंद्रा कंपनी मार्फत नोकरीच्या ज्या विविध संधी ( Tech Mahindra jobs ) उपलब्ध आहेत त्याबद्दल माहिती आजच्या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत.
Tech Mahindra jobs| टेक महिंद्रा कंपनी मध्ये नोकरीच्या विविध संधी | टेक महिंद्रा जॉब्स | Pune jobs| Best job opportunities 2025
1.Senior Customer Support | सीनियर कस्टमर सपोर्ट Tech Mahindra jobs
अनुभव : 1 – 5 वर्षे
रिक्त पदे : 15
सॅलरी : ₹ 3.75-5 लाख P.A
ठिकाण : पुणे (हिंजवडी, वाकड, पिंपरी)
आवश्यक उमेदवार प्रोफाइल :
आंतरराष्ट्रीय स्तरावरील किमान ६ महिन्यांचा अनुभव अनिवार्य आहे.
रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी :
- आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी VOICE साठी कस्टमर सपोर्ट प्रोव्हाइड करा.
- ग्राहकांच्या शंका आणि रिक्वेस्ट सोडवा.
- ग्राहकांच्या अपेक्षा मॅनेज करा आणि ग्राहकांचे समाधान करा.
- ग्राहकांच्या चौकशीला रिस्पॉन्स द्या.
- ग्राहकांच्या फीडबॅकचे नियमितपणे रिव्ह्यू करा आणि कस्टमर सर्विस सुधारण्यासाठी उपाययोजना करा.
लाभ
- दोन्ही बाजूची कॅब
- लॉयल्टी बोनस
- इंडस्ट्रीमध्ये बेस्ट सॅलरी
- ५ दिवस काम
इंटरेस्ट असल्यास पुढे दिलेल्या आयडीवर तुमचा अपडेटेड बायोडाटा पाठवा.
ईमेल आयडी- karan.sehgal1@techmahindra
संपर्क क्रमांक- 9354359873
ईमेल आयडी- amandeep.kaur38@techmahindra.com
संपर्क क्रमांक- 7827571871
Senior Customer Support | सीनियर कस्टमर सपोर्ट याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
२. Customer Support Executive | कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह Tech Mahindra jobs –
अनुभव : 1 – 4 वर्षे
रिक्त पदे : 10
सॅलरी : ₹ 3.75-4.5 लाख P.A .
ठिकाण – पुणे
आवश्यक उमेदवार प्रोफाइल :
- आंतरराष्ट्रीय स्तरावर किमान ६ महिने+ अनुभव अनिवार्य आहे.
- ड्युअल चॅट कॉन्करन्सीवर विस्तृत असे एक्सपोजर असणे आवश्यक आहे.
- अपसेलिंग टॅक्टिक्ट्स सोबत परिचय असावा.
रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी :
- आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी चाट मार्फत कस्टमर सपोर्ट प्रोव्हाइड करा.
- ग्राहकांच्या शंका आणि रिक्वेस्ट सोडवा.
- ग्राहकांच्या अपेक्षा मॅनेज करा आणि ग्राहकांचे समाधान करा.
- ग्राहकांच्या चौकशीला रिस्पॉन्स द्या.
- ग्राहकांच्या फीडबॅकचे नियमितपणे रिव्ह्यू करा आणि कस्टमर सर्विस सुधारण्यासाठी उपाययोजना करा.
लाभ
- दोन्ही बाजूची कॅब
- लॉयल्टी बोनस
- इंडस्ट्रीमध्ये बेस्ट सॅलरी
- ५ दिवस काम
इंटरेस्ट असल्यास पुढे दिलेल्या आयडीवर तुमचा अपडेटेड बायोडाटा पाठवा.
ईमेल आयडी- karan.sehgal1@techmahindra
संपर्क क्रमांक- 9354359873
ईमेल आयडी- amandeep.kaur38@techmahindra.com
संपर्क क्रमांक- 7827571871
Customer Support Executive | कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
३. Senior Customer Support Executive | सीनियर कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह Tech Mahindra jobs –
अनुभव : 0 – 5 वर्षे
सॅलरी: ₹ 2.75-4.75 लाख P.A
ठिकाण : पुणे
इच्छुक उमेदवार प्रोफाइल :
- फोनवर ग्राहकांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी मजबूत संभाषण कौशल्ये.
- इंटरनॅशनल कस्टमर सपोर्ट (यूएस/यूके) मध्ये किमान 6 महिन्यांचा अनुभव.
- रात्रीच्या शिफ्टसह फिरत्या शिफ्टवर काम करण्याची क्षमता.
- अचूकता आणि डिटेल्स कडे लक्ष देऊन एकाच वेळी अनेक टास्क हाताळण्यात प्रवीणता.
जॉब डिस्क्रिप्शन आणि रिस्पॉन्सिबिलिटी :
– कॉलद्वारे इनबाउंड आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या प्रश्न सोडवणे.
– ग्राहकांच्या समाधानासाठी गरजा ओळखा आणि त्यांचे मूल्यांकन करा.
– कम्युनिकेशन प्रोसिजर, गाईडलाईन्स आणि पॉलिसी फॉलो करा.
– बिलिंग प्रश्न हाताळणे.
भत्ते आणि फायदे-
5 दिवस काम, 2 साइड कॅब यूएस प्रक्रिया आकर्षक प्रोत्साहन, लॉयल्टी बोनस, ओव्हरटाईम बोनस.
टीप-केवळ तात्काळ जॉइनर्सना प्राधान्य दिले जाते.
वैष्णवी गुप्ता-9873794764
मानसी सक्सेना-7007555646
Customer Support Executive | कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.